TheClearNews.Com
Wednesday, February 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

५० तरुणांनी दिला राजसाहेबांच्या नेतृत्वाला पाठिंबा.

vijay waghmare by vijay waghmare
February 18, 2026
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव ( प्रतिनिधी ) -: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि त्यांच्या धडाकेबाज नेतृत्वावर विश्वास ठेवून, आज पोलीस कॉलनी आणि सुप्रीम कॉलनी परिसरात मनसेच्या नवीन शाखेचे अत्यंत जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, परिसरातील ५० हून अधिक मुस्लिम तरुणांनी इतर पक्षांना सोडचिठ्ठी देत अधिकृतपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साही वातावरणात झाली. ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि “राजसाहेब ठाकरे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. स्थानिक तरुणांचा हा उत्साह पाहून आगामी काळात जळगाव शहरात मनसेची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

READ ALSO

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

या प्रसंगीजिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे,उप महानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, उप महानगर अध्यक्ष,ललित शर्मा. विभाग अध्यक्ष उमेश आठरे.दीपक राठोड उपस्थित होते.

पोलीस कॉलनी परिसर शाखाध्यक्षपदी युसुफ खाटीक यांची नियुक्ती करण्यात आली. थ्री इडियट फेम जहांगीर पेंटर या वेळी उपस्थित होते.

पक्षात प्रवेश केलेल्या तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, राजसाहेबांची स्पष्ट भूमिका आणि विकासाची दृष्टी आम्हाला भावली आहे. जाती-पातीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारा हा एकमेव नेता आहे, म्हणून आम्ही आज मनसेचा झेंडा हाती घेतला आहे.

जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी यावेळी नवनियुक्त कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आणि पोलीस कॉलनी, सुप्रीम कॉलनी भागात जनसेवेचे व्रत सुरू ठेवण्याचे आवाहन केले. या शाखा उद्घाटनामुळे परिसरात मनसेचे संघटन अधिक मजबूत झाले आहे.

प्रवेश केलेल्यांची नावे खालील प्रमाणे..
.युसुफ जाकीर खाटीक. शाखा अध्यक्ष. बादशाह शाखा उपाध्यक्ष. अशपाक. शहा सचिव. अभिषेक बेंगळे. जहांगीर पेंटर. अली आरिफ खाटीक दीपक चौधरी.वअफजल इसाका खाटीक. इमरान शहा. इम्रान पिंजारी. साहिल सलीम पिंजारी. तौसीब शब्बीर. समीर पिंजारी. स्माईल पटेल.राजू भाई. सोबत असंख्य मुस्लिम तरुण उपस्थित होते.

कृपया ही बातमी प्रसिद्ध दैनिकात. यूट्यूब चैनल. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती

श्रीकृष्ण मेंगडे.
उपमहानगर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना जळगाव शहर.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव महानगरपालिकेच्या नाविन्यपूर्ण प्रोजेक्टचे सोमवारी लोकार्पण !

October 1, 2023

‘बीएचआर’ घोटाळा : सुनील झंवर परदेशात पळाला ?

December 5, 2020

औषध देण्याच्या बहाण्याने परप्रांतीय दोघांना मारहाण करीत अडीच लाखांचा ऐवज लुटला !

December 7, 2022

पंडित दीनदयाळ यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन !

September 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group