TheClearNews.Com
Friday, July 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल येथे शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील ५६ हजार मताधिक्याने विजयी !

vijay waghmare by vijay waghmare
November 23, 2024
in एरंडोल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल विधानसभा निवडणुकीसाठी २३ नोव्हेंबर २०२४ शनिवारी सकाळी ८ वाजता म्हसावद रोडवरील इनडोअर स्टेडियम मध्ये मतमोजणीस प्रारंभ करण्यात आला.दुपारी ३ वाजून ४० मिनिटांनी निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांनी निवडणूकीचा निकाल घोषित केला.शिवसेना शिंदे गटाचे अमोल पाटील यांना १ लाख १ हजार १८८ मते मिळाली.तर त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी उमेदवार माजी पालकमंत्री डॉ.सतीश पाटील यांना ४४ हजार ७५६ मते मिळाली.तर अपक्ष उमेदवार भगवान महाजन यांना ४१ हजार ३९५ मतांचा कौल दिला.विजयी उमेदवार अमोल पाटील यांनी ५६ हजार मतांची आघाडी घेतली.

इतर पराभूत उमेदवारांना मिळालेली मते.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

डॉ.हर्षल माने – ६ हजार ३७३ मते
डॉ.संभाजीराजे पाटील – २ हजार ८४५
अमित पाटील – १ हजार ७०३
ए.टी.नाना पाटील – १ हजार ५७६
सुनील मोरे – ९७७
इंजि.प्रशांत पाटील – ५०४
इंजि.स्वप्निल पाटील -३७३
अण्णासाहेब सतीश पवार – २३९
अरूण जगताप -२०४
दत्तू रंगराव पाटील – १२६
नोटा मते – १५०९
मतमोजणीसाठी एकूण २३ फेऱ्या झाल्या असून विशेष म्हणजे पहिल्या फेरीपासून अमोल पाटील यांनी आघाडी घेतली.त्यानंतर शेवटपर्यंत त्यांच्या आघाडीत वाढ झाली.त्यामुळे त्यांना भरघोस मते मिळाली.मतमोजणी केंद्राबाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची अलोट गर्दी दिसून आली.सतत अमोल पाटील यांच्या मताधिक्यात वाढ झाल्याचे लक्षात आल्यावर महायुतीच्या कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागली.अमोल पाटील यांचा विजय निश्चित आहे हे कळल्यावर कार्यकर्त्यांनी बाहेर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून जल्लोष केला.निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार अमोल चिमणराव पाटील हे कार्यकर्त्यांसह मतमोजणी केंद्रावर दाखल झाले.निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड यांच्या हस्ते त्यांचा आमदार निवडीचे प्रमाण पत्र देण्यात आले.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा गजर करीत जल्लोष केला.अनेकांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करून अभिनंदनाचा वर्षाव केला.
केंद्राबाहेर जे सी बी द्वारे आमदार अमोल पाटील यांच्यावर फुलांचा व गुलालाचा वर्षाव करण्यात आला.तसेच विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार अमोल पाटील यांना पुष्पहार देऊन त्यांचे अभिनंदन केले.त्यानंतर वाचत गाजत आमदार अमोल पाटील यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीची सांगता मरिमाता मंदिर परिसरात करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी मनिषकुमार गायकवाड, एरंडोल तहसीलदार प्रदीप पाटील, पारोळा तहसीलदार उल्हास देवरे, एरंडोल न.पा.मुख्याधिकारी अमोल बागुल, गटविकास अधिकारी दादाजी जाधव, निवडणूक नायब तहसीलदार एन.टी.भालेराव,इतर अधिकारी व कर्मचारी यांनी मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले.मतदान केंद्रात सी आर पी एफ, एस आर पी एफ, पोलीस कर्मचारी, होमगार्डस् तसेच पोलिस निरीक्षक सतीश गोराडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Amol Patil of Shiv Sena Shinde group won in Erandol by 56 thousand votes!Erandol

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील विजयी व पराभूत उमेदवारांची यादी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात जयंत पाटलांच्या स्वागत बॅनरवरून नाथाभाऊंचा फोटो गायब !

February 12, 2021

अनाथ बालकांच्या अत्याचाराबाबत चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधण्याचे आवाहन

May 11, 2021

जिल्ह्यात आज आढळले ३१८ कोरोनाबाधित, १३५ झाले बरे !

February 26, 2021

धरणगाव तहसीलदारांची फिल्मी स्टाईल कारवाई: वाळूमाफियांचा पाठलाग करण्यासाठी नदीत उडी !

July 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group