TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आठ वर्षीय मुलाने घरावर शेण फेकल्याने आजोबावर कुर्हाड हल्ला

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) भोलाणे येथील एका आठ वर्षीय मुलाने शेजार्यांच्या घरावर शेण फेकून मारल्यावरुन शेजार्यांमध्ये वाद होवुन कुर्हाड हल्ला झाल्याची घटना घडली. यात मुलाच्या आजोबावर शेजार्यांनी कुराडीने वार करुन जखमी केले. याप्रकरणी तालुका पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

यासंदर्भात अधिक असे की, जखमी आत्माराम बुधा कोळी (वय ६६) यांच्या जबाबात नमुद केल्या प्रमाणे, त्याचा आठ वर्षीय नातू याने खेळतांना शेजारी विनोद कोळी यांच्या घरावर शेण फेकून मारल्याने वादाला सुरुवात झाली. समजुत घालत असतांना भांडणाला सुरुवात होवून शेजारी विनोद प्रल्हाद कोळी, दिपाली विनोद कोळी, मिराबाई प्रल्हाद कोळी, पुंडलीक भावलाल कोळी अशांनी भांडणात आत्माराम कोळी यांना बेदम मारहाण केली. तर विनोद कोळी याने कुर्हाडीने हल्ला चढवून आत्माराम कोळी यांच्या डाव्या पायावर, मांडीवर आणि उजव्या पंज्यावर कुर्हाडीने वार करुन जखमी केले. याप्रकरणी तालूका ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास तुळशीराम केाळी करत आहेत.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Next Post

दहशतवाद प्रेमाचा ढळढळीत पुरावा त्यांनी जगाला दिला ; शिवसेनेने पाक पंतप्रधानांना फटकारले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लखीमपूर प्रकरणात आशिष मिश्राला मोठा दणका ; सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन रद्द

April 18, 2022

सोमय्यांचा ‘टॉयलेट’ घोटाळा बाहेर काढणार ; राऊतांचा इशारा

April 15, 2022

संतापजनक : पत्नीसोबतच्या अनैसर्गिक कृत्याचा व्हिडीओ बनवून केला व्हायरल !

March 1, 2022

पाकिस्तानात दोन एक्स्प्रेसची धडक, ३० प्रवासी ठार

June 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group