TheClearNews.Com
Friday, August 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कबचौ उमविच्या अल्पसंख्यांक कक्ष सदस्यपदी अँड. जमील देशपांडे यांची नियुक्ती

The Clear News Desk by The Clear News Desk
December 17, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अल्पसंख्यांक कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून सदस्यपदी अँड. जमील देशपांडे यांची पाच वर्षाकारिता नियुक्ती करण्यात आली आहे.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे अल्पसंख्याक कक्ष कार्यान्वित करण्यासाठी दि. २५ ऑगस्ट २०१६ च्या अधिसुचनेद्वारे सल्लागार समिती गठीत करण्यात आली आहे. सदर कक्षाद्वारे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या विविध विद्याशाखांचे व महाविद्यालयीन अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या संख्येबद्दल शैक्षणिक माहिती संकलित करणे, तसेच विद्यार्थ्याच्या दृष्टीने विविध कल्याणकारी योजना व शिष्यवृत्तीचा माहिती उपलब्ध करून देणे व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास व हित जोपासणे इ. कामे करण्यासाठी तसेच सदरचे कक्ष अधिक सक्षम करण्यासाठी व समितीचे स्वरूप व्यापक आणि सर्वसमावेशक होण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अल्पसंख्यांक कक्षासाठी सल्लागार समिती पाच वर्षांसाठी गठीत करण्यात आली आहे.

READ ALSO

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

प्रभारी कुलगुरु यांच्या आदेशान्वये कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात अल्पसंख्यांक कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून सदस्यपदी अँड. जमील देशपांडे यांची पाच वर्षाकारिता नियुक्ती करण्यात आली आहे.

प्र कुलसचिव यांच्या सहीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे. अल्पसंख्याक कक्ष अध्यक्ष कुलगुरू प्रा.ई वायूनंदन आहेत तर सचिव पदी डॉ मुनाफ शेख उपकुलसचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मा.कुलगुरु प्रा.ई वायूनंदन व अधिसभा सदस्य मा.दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक विद्यार्थ्यांकरीता उत्तम काम करू असा संकल्प अँड.जमील देशपांडे यांनी केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
जळगाव

परिवर्तन तर्फे रविवारी ‘लेखकाचे अभिवाचन’ मध्ये प्रसिद्ध लेखक संतोष शिंदे यांचे अभिवाचन

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
गुन्हे

टास्कच्या माध्यमातून मोठा परतावा घेणे तरुणाला पडले महागात

August 20, 2026
Next Post

TET परीक्षेत असा व्हायचा घोटाळा ; पैसे घेऊन अनेकांना केले उत्तीर्ण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : शौचास बाहेर गेलेल्या महिलेची बलात्कार करुन हत्या !

December 8, 2021

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यात जळगावच्या आणखी एका संशयिताला पुण्याच्या हॉटेलमधून अटक !

June 17, 2021

डॉक्टरने महिलेच्या नकळत स्वतःचे वीर्य देऊन केलं गर्भवती ; न्यायालयाने ठोठावला दंड

April 4, 2022

पत्नीच्या धैर्य आणि हिमतीमुळे गळफास घेतलेल्या पतीला मिळाले नवे जीवन !

October 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group