TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मविप्रच्या अध्यक्षपदी अँड. विजय पाटील तर उपाध्यक्षपदी हेमंत साळुंखे यांची बिनविरोध निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित जळगाव या संस्थेची २०१८ पासून रखडलेली अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया गुरुवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात पार पडली. यात अँड. विजय भास्करराव पाटील यांची अध्यक्षपदी तर हेमंत अमृतराव साळुंखे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे.

संचालकांकडून नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विजयसिंह गवळी यांनी काम पाहिले. जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत या संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र भास्कराव पाटील यांचे २०१८ मध्ये निधन झाले होते. तर उपाध्यक्ष डी.डी.बच्छाव यांनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक रखडली होती. गेल्या काही दिवसात कोरोनामुळे ही निवडणूक लांबणीवर पडली होती. दरम्यान आगामी काळात सहकारी संस्थाच्या निवडणुका असल्याने मविप्र संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक व्हावी यासाठी अँड. विजय पाटील यांच्याकडून राज्य सहकार निवडणूक प्राधीकरण यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार राज्य सहकार निवडणूक प्राधीकरणाने अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवडणुक घेण्याबाबतचे जिल्हा उपनिबंधकांना आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात निवडणूक अधिकारी सहाय्यक निबंधक विजयसिंह गवळी यांनी निवडणूक घेतली.

READ ALSO

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

यावेळी अध्यक्ष पदासाठी अँड. विजय पाटील व उपाध्यक्षपदासाठी हेमंत साळुंखे यांचा एकमेव अर्ज आल्याने विजयसिंह गवळी यांनी दोघांची निवड झाल्याचे जाहीर केले. सर्वानुमते तसेच बिनविरोध दोघांची निवड झाली. यावेळी मविप्रचे संचालक मंडळ उपस्थित होते. संचालकांकडून नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षकांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. दरम्यान आगामी काळातील मविप्रची निवडणूक ही नूतन अध्यक्ष अँड. विजय पाटील व उपाध्यक्ष हेमंत साळुंखे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
Next Post

डांबर कंपनीतून साडेअकरा हजारांचे साहित्य लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नोबल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाई अडकली विवाहबंधनात

November 10, 2021

उपमुख्यमंत्री अजित पवार कोरोनामुक्त, ब्रीचकँडीमधून डिस्चार्ज

November 2, 2020

हिमकडा तुटल्याने आलेला प्रलय हा चिंतेचा विषय, उमा भारतींनी दिला होता इशारा

February 8, 2021

‘त्या’ महिलेचा महावीर ज्वेलर्समध्ये चोरीचा प्रयत्न फसला

November 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group