धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मातंग वस्तीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी समाजातील मिनाबाई फकिरा जाधव, छायाबाई राजु जाधव, रुपाबाई मगण जाधव, सुनिता संजय तोडे, मनिषा विजय जाधव, मंगलाबाई संजय जाधव, राधिका मयूर जाधव, सोनाली राजु जाधव आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजय चित्ते, दिपक जाधव, लकी चित्ते, कृष्णा जाधव, जय थोरात, राजु माळी या मुलांनी सहकार्य केले.