TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक ! नागपुरात अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसह सख्या भावांनी केला सामूहिक बलात्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसह दोन सख्या भावांनी सामूहिक बलात्कार (Atrocities) केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी पोलिसांनी बॉयफ्रेंड यश कांबळे (वय १९, रा. इंदोरा) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी ही १७ वर्षांची आहे. ती अभियांत्रिकीचे शिक्षण घेते आहे. तर यश हा मजुरी करतो. एकाच वस्तीत राहत असल्याने तिची यशसोबत ओळख होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत नंतर प्रेमात झाले. दोघेही २०२० पासून संबंधात होते. दरम्यान, मुलीला दुसऱ्या युवकासोबत प्रेम झाले. यातून दोघांमध्ये भांडणे व्हायला लागली. यामुळे मुलगी यशला भाव देत नव्हती. या कारणाने यश चिडला होता. अधूनमधून तो मुलीच्या संपर्कात राहत होता. दोघांत बोलणे होत होते. १७ एप्रिलला यशने मुलीला घरी बोलावले. यशच्या घरी कुणी नव्हते. त्याने आधी मुलीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. काही वेळातच याच भागात राहणारे यशचे मित्र ऋषिल आणि रक्षित दोघेही घरी आले. यशने मुलीला तुझे अश्लील व्हिडिओ असल्याचे सांगितले. ते व्हायरल करण्याची आणि दोघांना दाखविण्याची धमकी दिली. दोघांनीही यशच्या मदतीने तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

READ ALSO

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

वैद्यकीय तपासणीनंतर भावांचा उलगडा

मुलीने २४ एप्रिल रोजी जरीपटका पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी आधी यशवर बलात्काराचा गुन्हा नोंदवला व अटक केली. मुलीची वैद्यकीय तपासणी करताना डॉक्टरांकडे तिने ऋषिल आणि रक्षित या दोघांची नावे घेतली. त्यामुळे घटनेच्या दिवशी तिघांचा सहभाग होता, असे पोलिसांना सांगितले. पोलिस निरीक्षक बाकल यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन इतर दोघांचा शोध सुरू केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
Next Post

अमित शाहांचा शिवाजी महाराजांवर सखोल अभ्यास, त्यांनी महाराजांवर पुस्तक लिहलंय : फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रिया चक्रवर्तीच्या न्यायलयीन कोठडीत ६ ऑक्टोबरपर्यंत वाढ !

September 22, 2020

एणगाव येथील अवैध धंदे बंद करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण ; महिलांचा इशारा !

September 20, 2022

पिंपरीत ‘दृश्यम’ स्टाईल खून ; सगळी घटना जाणून घेतल्यानंतर तुम्हाला बसेल धक्का !

November 4, 2021

वानखेडे आणि मी दूरचे नातेवाईक ; मालिकांनीच केला धक्कादायक खुलासा

October 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group