TheClearNews.Com
Monday, July 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण : अर्णव गोस्वामींसह दोघांना जामीन मंजूर !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 11, 2020
in कोर्ट, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात आज अखेर सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामींसह इतर दोन आरोपींना जामीन मंजूर केला आहे.

महाराष्ट्र पोलिसांकडून अर्णव गोस्वामी यांना इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी ४ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. या अगोदर याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अंतिम जामीन देण्यास नकार दिला होता. भारतीय दंडविधानाच्या कलम ३०६ नुसार रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असा युक्तीवाद ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर केला होता.

READ ALSO

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती चंद्रचूड यांनीही अर्णव गोस्वामींच्या अटकेवर प्रश्नचिन्ह आणि आश्चर्य व्यक्त केले. सोबतच जामिनास नकार देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयावरही न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी टिप्पणी केली. ‘आत्महत्या प्रकरण दाखल करण्यासाठी सक्रीयरित्या प्रोत्साहीत करावे लागते. जर एखाद्या व्यक्तीवर पैशांचे देणं बाकी असेल तर ते आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्याचे प्रकरण ठरू शकते का? एका व्यक्तीकडे दुसऱ्या व्यक्तीचे देणे बाकी आहे. आर्थिक तणावाच्या कारणाने दुसऱ्या व्यक्तीने आत्महत्या केली तर हे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे ठरते का? कलम ३०६ अंतर्गत हा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो का? नाईक यांनी आर्थिक विवंचनेत तणावाच्या कारणाने आत्महत्या केली. ताब्यात घेऊन चौकशी करण्याजोगं हे प्रकरण आहे का? अशी टिप्पणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी यावेळी केली. एफआयआर प्रलंबित असेल आणि तरीही जामिनासाठी नकार दिला जात असेल तर हा न्यायाचा उपहास ठरेल, असेही न्या. चंद्रचूड यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयासमोर ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी अर्णव गोस्वामींची बाजू मांडली.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

चाळीसगावात बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लंपास

July 26, 2026
गुन्हे

धरणगावजवळ तीन वाहनांचा भीषण अपघात; दोन चालक गंभीर

July 26, 2026
गुन्हे

बनावट कागदपत्रांच्या भूसंपादनाचा वाढीव मोबदला मिळवून देण्याचा दावा करणाऱ्या दोघा वकिलांना अटक

July 25, 2026
गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
Next Post

भाजपात डबल बंडखोरी, पंकजा समर्थकाचा उमेदवारी अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शासनाने दूध उत्पादकांसाठी जाहिर केलेले अनुदान थेट बँक खात्यावर वर्ग होणार : आमदार मंगेशदादा चव्हाण !

December 26, 2023

रावेर लोकसभेत भाजपाचा दबदबा; जळगावात शिंदे गट ‘फॉर्मात’

December 22, 2025

जमावाकडून विखरण येथे पोलिसांवर हल्ला ; एपीआयसह पोलीस कर्मचारी जखमी !

January 3, 2024

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 जुलै 2025 !

July 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group