TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोतवालाने वाळू उपशाचे फोटो काढताच वाळूमाफियाकडून गोळीबार ; चांदसर येथील गिरणा नदी पात्रातील घटना !

vijay waghmare by vijay waghmare
September 19, 2024
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

पाळधी, ता. धरणगाव (प्रतिनिधी) गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करतांनाचे कोतवालाने फोटो काढले. ते फोटो तहसीलदारांना पाठविल्याचा राग आल्याने वाळूमाफियाने हवेत गोळीबार केला. ही घटना मंगळवार दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास धरणगाव तालुक्यातील चांदसर गावात घडली. या घटनेमुळे पुन्हा वाळूमाफियांकडून दहशत निर्माण झाली आहे. गोळीबारानंतर वाळूमाफिया तेथून पसार झाला. याप्रकरणी पाळधी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव तालुक्यातील चांदसर गावालगत असलेल्या गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे. वाळू वाहतुक रोखण्यासाठी त्याठिकाणी चाऱ्या खोदून रस्ता बंद करण्यात आला असल्याने त्याठिकाणाहून अवैध वाळू उपसार होत नव्हता. अवैध वाळू उपसा करण्यासाठी चांदसर व वाकटुकी येथील काही जण चाऱ्या बुजवित असल्याची माहिती कोतवाल अमोल मालचे यांना मिळाली. ते लागलीच त्याठिकाणी जावून त्यांनी चाऱ्या बुजविणाऱ्यांना जाब विचारला. मात्र ते ऐकत नसल्याने कोतवाल अमोल मालचे यांनी त्यांचे फोटो काढून धरणगाव तहसीलदार यांना व्हॉट्स अॅपवरुन पाठविले. त्याचा राग आल्याने त्यांनी कोतवाल यांना शिवीगाळ करीत जीवेठार मारण्याची धमकी दिली.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

कोतवालाला धमकी दिल्यानंतर वाळूमाफिया गोपाल कोळी (रा. वाकटुकी, ता. धरणगाव) याने त्याच्याजवळ असलेल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. यामुळे त्याठिकाणी असलेल्यांसह गावात देखील खळबळ माजून गेली. गोळीबार केल्यानंतर वाळूमाफिया तेथून पसार झाले.घटनेची माहिती मिळताच चोपडा भागाचे पोलीस उप विभागीय अधिकारी घोलप, पो. नि.पवन देसले यांनी भेट देऊन तपासा बाबत सूचना दिल्या. आरोपीचा शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहे. या घटने मुळे येथिल वाळू उपसा पुन्हा चर्चेत आला असून आता यावर काय कारवाई होते, याकडे परिसरातील नागरीकांचे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: As soon as the Kotwala took photos of the Sand UpshaChandsarfiring from the Sand Mafia; The incident in the Girna River in Chandsar!

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

ईद-ए-मिलाद निमित्त मौलाना तजमुल हुसेन यांच्यासह मुस्लिम समाज बांधवांचा प्रतापराव पाटलांनी केला सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एसबीआयमध्ये नोकरीची उत्तम संधी, आजच करा अर्ज, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

October 8, 2021

आद्यकवी महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी

October 22, 2021

पातोंडा येथे संत शिरोमनी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

December 9, 2020

पाचव्या फेरीअखेर महिला गटात एअरपोर्ट ऑथोरिटी एकमेव संघ आघाडीवर

April 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group