TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पक्ष अडचणीत असल्यामुळे सध्या संघटनेवर लक्ष केंद्रित, पण आदेश मिळाल्यास विचार करू : सुरेशनाना चौधरी !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2022
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी हे जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेचे आगामी उमेदवार ठरू शकतात, अशी मोठी चर्चा सध्याच्या राजकीय वर्तुळात सुरु होती. पक्ष अडचणीत असल्यामुळे सध्या आपण फक्त संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे. परंतू आदेश मिळाल्यास निश्चित निवडणूक लढण्याबाबत विचार करू,अशी प्रतिक्रिया ‘द क्लिअर न्यूज’ सोबत बोलतांना श्री. चौधरी यांनी दिली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीसाठी वेळ असला तरी उद्योजक सुरेशनाना चौधरी यांच्याकडे आतापासून जळगाव लोकसभा मतदार संघाचे संभाव्य उमेदवार ठरू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. ‘द क्लिअर न्यूज’ ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर याबाबत तरी अधिकची चर्चा सुरु झाली होती. सोशल मिडीयावर सुरेशनाना यांना मोठ्या प्रमाणात समर्थन मिळायला लागले होते. याच अनुषंगाने ‘द क्लिअर न्यूज’ माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी यांच्यासोबत संपर्क साधून या चर्चेत कितपत तथ्य असल्याची थेट विचारणा केली. त्यावर श्री. चौधरी यांनी पक्ष अडचणीत असल्यामुळे सध्या आपण फक्त संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगितले. तसेच लोकसभा निवडणुकीला बराच वेळ आहे. त्यामुळे यावर आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही. सध्या आमच्या डोळ्यासमोर फक्त संघटन बांधणी हेच एक ध्येय आहे. परंतू लोकसभा निवडणूक लागल्यावर पक्षाने आदेश दिल्यास आपण शंभर टक्के याबाबत निश्चित विचार करू, असेही श्री. चौधरी यांनी सांगितले. तसेच सोशल मिडीयावर आपल्या लोकसभेच्या बातमीवर लोकांनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या असल्याबाबत विचारले असता, आपण राजकीय जीवनात जी काही पदं मिळवली, ती लोकांच्या ह्याच प्रेमामुळे मिळवली असल्याचे सांगत सर्वांचे मनापासून आभार मानत असल्याचेही श्री. चौधरी सांगितले.

READ ALSO

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
Next Post

धरणगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.रविंद्र पाटील तर सचिवपदी अॅड. गजानन पाटील यांची निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहचेल असे निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

July 1, 2021

Horoscope : राशिभविष्य, मंगळवार ३ मे २०२२ ; जाणून घ्या..अक्षय तृतीयेला कसा असेल तुमचा दिवस

May 3, 2022

एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी अटकेत !

October 28, 2021

जळगावला जोडणाऱ्या ‘फ्लाय-91 एअरलाइन्स’च्या व्यवस्थापनासोबत जिल्हाधिकाऱ्यांची बैठक !

November 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group