TheClearNews.Com
Saturday, September 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका वकील संघाच्या अध्यक्षपदी अॅड.रविंद्र पाटील तर सचिवपदी अॅड. गजानन पाटील यांची निवड !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील वकील संघाची नविन कार्यकारणीची निवडणूक नुकतीच पार पडली. त्यात नूतन अध्यक्ष म्हणुन अॅड. रविंद्र एस. पाटील, तर सचिवपदी अॅड. गजानन बी.पाटील यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

उपाध्यक्षपदी अॅड. कैलास एन. मराठे यांची तर सहसचिवपदी अॅड. प्रशांत डी. क्षत्रिय यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडणुक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वकिल संघाचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. आर. एस. शिंदे, माजी अध्यक्ष अॅड. बी. के. आवारे, अॅड. राजेन्द्र येवले, अॅड. राहुल पारेख, अॅड. शरद माळी, अॅड. सी. झेड.कट्यारे, अॅड.एम.बी.शुक्ला, अॅड. संजय शुक्ला, अॅड.व्ही.एस.भोलाने, अॅड.डी.ए.माळी, अॅड.मनोज दवे, अॅड.महेंद्र चौधरी, अॅड.संदिप सुतारे, अॅड.विक्रम परिहार,अॅड.संदिप पाटील, अॅड.इस्राईल अॅड.आसिफ कादरी, अॅड.गिरीष कट्यारे अॅड.गणेश मांडगे,अॅड.आशिष बाचपाई, अॅड.विवेक पाटील,अॅड.कुलदीप चंदेल, अॅड. रिषभ शुक्ला, अॅड.प्रदिप पाटील, अॅड.एकनाथ पाटील तसेच ईतर सर्व नवोदित वकिल सदस्य यांनी मदत केली. तसेच नविन कार्यकारणीला शुभेच्छा देत सत्कार केला.

READ ALSO

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
Next Post

Chopda Murder | चारित्र्याच्या संशयातून चोपड्यात पतीने केली २५ वर्षीय पत्नीची हत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विकास कामांना गती देण्यासाठी साथ द्या – रोहिणीताई खडसे !

October 11, 2024

‘बीएचआर’ घोटाळा : कंडारेंच्या घरातून रोकडसह सोने, चांदीचे दागिने जप्त !

November 28, 2020

जळगाव : कानात हेडफोन लावणं जीवावर बेतलं ; रेल्वेचा धक्का लागल्याने तरुणीचा जागीच मृत्यू

May 24, 2022

आ.राजूमामा भोळेंकडून शासकीय विश्राम गृहाचा दुरुपयोग ; अभिषेक पाटील यांचा आरोप !

December 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group