TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अतिक्रमणाच्या वादातून प्राणघातक हल्ला ; जामदा येथे परस्परविरोधी गुन्हे दाखल

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2021
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जामदा येथील अतिक्रमणाच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ, धमकी व प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. याप्रकरणी जमावाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, समोरच्या मंडळीनेही विनयभंग, धमकी आणि मारहाण केल्याबद्दल मेहुणबारे पोलीस स्थानकात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

यासंदर्भात अधिक असे की, जामदा येथील आबा बापू महाले (वय २६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ग्रामपंचायतीने त्यांच्या समाजाला ओटा बांधण्यासाठी जागा दिलेली होती. मात्र याच ठिकाणी गावातील काही जणांनी अतिक्रमण करून टपर्‍या टाकल्या होत्या. ग्रामपंचायतीने नोटीस बजावल्यानंतर दोघांनी टपर्‍या काढून घेतल्या होत्या. तर, चौघांनी काढल्या नव्हत्या. यातच ग्रामपंचायतीने रस्ता तयार केल्यानंतर तेथे पुन्हा अतिक्रमण करून टपर्‍या ठेवण्याची तयारी करण्यात आली होती. याच्या विरोधात ग्रामपंचायतीत तक्रार अर्ज देऊन असे न करण्याचे सूचित करण्यात आले होते. दरम्यान, १८ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास आबा महाले हे समाजबांधवांसोबत बसलेले असतांना रवींद्र भगवान काकडे, धनराज नाना काकडे यांच्यासह सुमारे २४-२५ जणांनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धमकावले. यानंतर २० सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी दहाच्या सुमारास सुमारे ७०-८० जणांच्या जमावाने पुन्हा त्यांना अतिक्रमणाबाबत धमकावत शिवीगाळ केली. यानंतर काल दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता जमाव चाल करून आला. यातील दीपक भगवान काकडे याने सिध्दार्थ भानुदास जाधव यांच्यावर चाकूने हल्ला केला. यात त्यांच्या मानेला जखम झाली. याप्रसंगी जमावाने मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ करून धमकावल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या अनुषंगाने मेहुणबारे पोलीस स्थानकात रवींद्र भगवान काकडे, धनराज नाना काकडे यांच्यासह इतर सुमारे १०० स्त्री-पुरूषांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

READ ALSO

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

दरम्यान, याच प्रकरणात क्रॉस तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. याची फिर्याद एका महिलेने दिलेली आहे. यानुसार कोळगाव ते मेहुणबारे रस्त्याचे काम सुरू असल्याने आपल्या चुलत भावाने त्याची टपरी उचलून ठेवली होती. रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्या भागातील लोकांनी टपरी ठेवण्यासाठी विरोध सुरू केला. यानंतर काल दि. २१ सप्टेंबर २०२१ रोजी ही महिला गावात जंताच्या गोळ्यांचे वाटप करण्यासाठी गेली असता त्यांना शिवीगाळ करण्यात आली. ज्ञानेश्‍वर शिवाजी अहिरे आणि काही महिलांनी त्यांना धमकावत शिवीगाळ केली. याप्रसंगी आपल्याला मारहाण केल्याने १० ग्रॅमची सोन्याची पोत तुटून पडली. तसेच ज्ञानेश्‍वर शिवाजी अहिरे, अशोक कैलास सोनवणे आणि इतरांनी आपला विनयभंग केला. तसेच आपल्या पतीला मारहाण केल्याचे या फिर्यादीत म्हटले आहे. या अनुषंगाने संबंधीतांच्या विरूध्द मेहुणबारे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
Next Post

दोन विसरभोळयांचा गोंधळ आणि पोलिसांना मनस्ताप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा कारागृहात पालकमंत्र्यांच्या हस्ते ई-किऑक्स मशीनचे लोकार्पण !

January 28, 2024

संत रविदास महाराज जयंतीनिमित जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिमापूजन

February 27, 2021

दरवाजा उघडा ठेवून झोपलेल्यांच्या घरातून लांबवले मोबाईल

April 22, 2025

जळगाव जिल्ह्यातील दोन गुन्हेगार स्थानबद्ध ; नागपूरासह येरवड्यात रवानगी !

March 29, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group