TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉक्टराकडून पीएसआयला मारहाणीचा प्रयत्न, भुसावळ शहर पोलिसात तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) कोरोनाची लस घेतल्यानंतर त्रास जाणवू लागला म्हणून डॉक्टरकडे गेलेल्या एका पीएसआयला मारहाणीचा प्रयत्न झाल्याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

या संदर्भात अधिक असे की, रेल्वेत कार्यकारत असलेले पीएसआय डॉ. विजय साळवे यांनी कोरोना लस घेतल्यानंतर सर्दी-तापची लक्षणे जाणवली. त्यानंतर ते अपर मुख्य चिकित्सा अधिक्षक रेल्वे हॉस्पिटलचे डॉ. सिध्देश कुमार यांच्याकडे गेले. परंतु डॉ. सिध्देश यांनी डॉ. साळवे यांना मारण्याचा प्रयत्न केला. डॉ. साळवे यांच्या तक्रारीवरून भुसावळ शहर पोलीस स्थानकात डॉ. सिध्देश कुमार यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.

READ ALSO

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

डॉ. विजय साहेबराव साळवे (रा. रेल्वे क्वार्टर, बंगला रेल्वे कॉलनी, वरणगाव रोड, भुसावळ) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, दि. १० मार्च २०२१ रोजी माझी तब्येत कोरोना वैक्सिन घेतल्याने जास्त खराब झाली व मी सर्दी-ताप बरा होण्यासाठी मंडळ निरीक्षक रवी शर्मा यांची सहमती घेऊन रेल्वे हॉस्पिटल भुसावळ येथे जवळपास ४.१५ ते ४.४५ वाजेच्या दरम्यान गेलो आणि केस पेपर काढून डॉक्टरचे अटेडंट यांना केस पेपर दाखवुन मास्क लावुन आत गेलो आणि डॉ. सिध्देश कुमार (पॅथोलॉजिस्ट अपर मुख्य चिकित्सा अधिक्षक रेल्वे हॉस्पिटल) यांना करून सांगितले की, मला कोरोना वैक्सिन घेतल्याने सर्दी-ताप आला आहे. त्यावर डॉक्टरला वाटले की, मी कोरोना पेशंट आहे, म्हणुन त्यांनी औषधी लिहिता लिहिता बाहर जा असे हिंदित एकेरी भाषेत रागात बोलुन हिंदीमध्ये आई-बहिणी वरुन शिव्या देत वाश-बेसीन जवळील स्टीलचा रॉड आपल्या उजव्या हातात घेऊन माझ्या दिशेला मला मारायला आले, तेव्हा मी लगेच आपल्या बचावासाठी मोबाईल माझ्या पॅन्टच्या खिशातुन काढुन शुटिंग मोड वर लावला व शुटिंग घेऊ लागताच डॉक्टरने आपल्या उजव्या हातातील स्टिल रॉड लगेच आपल्या डाव्या हातात घेऊन मोबाईल शुटिंगमध्ये येऊ नये म्हणून आपल्या डाव्या पायाजवळ समांतर लपवला व डावा हाथ वर करुन मला मारण्याचा प्रयत्न केला. व मला हिंदित म्हटले की, “तु जानता नही में कोण हु म्हणत बाहेर हाकलुन लावले, त्यावर लगेच मी सदरची घटना रेल्वे हॉस्पीटलचे चीफ डॉ. श्रवण कुमंडवी, मुख्य चिकित्सा अधिक्षक (प्रभारी) यांना सांगितली. तसेच माझ्या मोबाईल मधील शुटिंग देखील त्यांना दाखवली. त्यावर त्यांनी सदरच्या डॉक्टरची लेखी तक्रार करण्याचा सल्ला दिला. नंतर मी गोळ्या घेऊन ऑफिसला आलो व माझ्या साहेब लोकांना घटना सांगितली, त्यावर त्यांनी तक्रार करण्याचा सल्ला दिला, यानंतर माझी तब्येत घराब झाली म्हणून माझ्या रेल्वे क्वार्टर वर गेलो गोळ्या घेतल्या आज जरा बरे वाटतयं म्हणून भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वाढत्या स्पर्धेच्या युगात ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ने जपली विश्वासार्हता ः भुसावळात मंत्री संजय सावकारे

August 5, 2026
गुन्हे

ऑपरेशन नार्कोस अंतर्गत ७ किलो गांजा जप्त; एकाला अटक

July 31, 2026
गुन्हे

भुसावळातील इलेक्ट्रिक व्यावसायिकाचा सायबर ‘गेम’

July 20, 2026
गुन्हे

भरधाव कारची रिक्षाला धडक; वरणगाव येथील युवक ठार

July 16, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
भुसावळ

ऑन-ड्युटी रेल्वे कर्मचाऱ्याची निघृण हत्या

July 6, 2026
Next Post

महाशिवरात्री निमित्त ओम शांती केंद्रात पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘तंबाखूजन्य पदार्थांची प्रतिकात्मक होळी’ उपक्रमाचा डिजिटल ई-बुकमध्ये समावेश

September 16, 2020

धक्कादायक : सुपारी देत आईनेच केला पोटच्या मुलाचा खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

August 19, 2022

तीर्थंकर प्रभू श्री महावीर यांच्या जन्मकल्याणक महोत्सवास उत्साहात प्रारंभ

April 6, 2025

रोहिणीताई खडसेंना मताधिक्य देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला ही ओळख कायम ठेवा : रविंद्र भैय्या पाटिल

November 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group