TheClearNews.Com
Friday, June 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यात नगर जिल्ह्यातील एकाचा आत्महत्येचा प्रयत्न

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) शासनाकडून २०१८ मध्ये वाळू उत्खनन व वाहतुकीचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी शासनाकडे ८ लाख ७२ हजार भरले होते. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. यामुळे शासनाला भरलेले पैसे परत मिळावे यासाठी अहमदनगर येथील एकाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्याच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच या व्यक्तीला अडवलं आणि मोठा अनर्थ टळला.

महाराष्ट्राचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोन बंगल्याच्या एका व्यक्तीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. मंगळवारी ही घटना घडली. पांडुरंग वाघ असं या व्यक्तीचं नाव असून हा अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी आहे. पांडुरंग वाघ हे अहमदनगर नेवासा येथील झापडी गावाचे रहिवाशी आहेत. वाघ यांनी शासनाकडून २०१८ मध्ये वाळू उत्खनन व वाहतुकीचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी शासनास ८ लाख ७२ हजार भरले होते आणि वाघ यांनी वाळू उत्खनन काम सुरू केलं होतं. मात्र स्थानिकांच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. गावकऱ्यांच्या वारंवार विरोधामुळे वाघ यांना नुकसान होत होतं. शासनाकडून वाळू उपसण्याचं काम मिळाल्यानंतर सुद्धा वाघ त्यांना ते काम करता येत नव्हतं. ज्यामुळे त्यांना आर्थिक नुकसानला सहन करावा लागत होतं. वाघ यांनी स्थानिकांना समजावण्याचा प्रयत्न केला, काम सुरू करण्यासाठी अटी शर्तीचे प्रयत्न केले मात्र त्यात त्यांना काही यश आलं नाही. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून पांडुरंग वाघ यांनी पुन्हा शासनाचे दार ठोठावले आणि आपले शासनाकडे भरलेले पैसे परत मिळावे म्हणून यांनी पाठपुरावा सुरू केला होता.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

पांडुरंग वाघ यांनी भरलेले ८ लाख ७२ हजार रुपये त्यांना लवकर परत मिळावे म्हणून त्यांनी मंगळवारी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या रॉयल स्टोनच्या विशेष कार्यकारी अधिकारी दालनात स्वतःवर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य वेळी पोलीसांनी वाघ यांना अडवलं आणि आत्महत्या करण्यापासून रोखलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पोलिसांनी वाघ यांना सीआरपीसी ४१ (१) अंतर्गत अटक करत त्यांची जामिनावर सुटका केली. तसेच या पुढे असं पाऊल न उचलण्यासाठी समज सुद्धा पोलिसांनी वाघ यांना दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

एका संशयास्पद मृत्यूचा तपास होऊ न देता आदळआपट करणे हे लोकशाहीचे विकृत रूप : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणचे ‘मिशन आयपीडीएस’ यशस्वी तब्बल २५४ शहरांना दर्जेदार वीजपुरवठा सुरु

June 2, 2021

जळगावमध्ये भीषण अपघात : दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू !

June 4, 2025

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज नोंदवले २२ साक्षीदारांचे जबाब !

October 11, 2021

जळगावातील इच्छादेवीनगरात घरफोडी, एक लाख ९३ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

January 31, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group