TheClearNews.Com
Sunday, June 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्रे तस्करीचा प्रयत्न; भारतीय सैन्याने उधळला डाव

The Clear News Desk by The Clear News Desk
October 10, 2020
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

श्रीनगर (वृत्तसंस्था) पाकिस्तानी दहशतवाद्यांचा नदीमार्गे शस्त्र तस्करी करण्याचा प्रयत्न भारतीय सैन्याच्या जवानांनी उधळला आहे. या दहशतवाद्यांकडून चार एके-४७, आठ मॅगझिन्स आणि २४० एके रायफल जप्त केल्या आहेत.

माहितीनुसार, उत्तर काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला किशन गंगा नदीपात्रात दोन ते तीन दहशतवादी दोरीच्या सहाय्याने ट्यूबमधून नदीपलीकडे नेत असल्याचे दिसून आले. यानंतर तात्काळ जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने संयुक्त मोहीम राबविण्यात आली. यामध्ये दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. लेफ्टनंट जनरल बी एस राजू यांनी म्हंटले कि, आमच्या सतर्क जवानांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. पाकिस्तानचा हेतू अद्यापही बदललेला नाही हे स्पष्ट दिसत आहे. जोपर्यंत त्यांचा हेतू कायम आहे तोपर्यंत आम्ही लढा देत राहू, असे त्यांनी सांगितले आहे. गुप्तचर यंत्रणांनुसार, पाकिस्तानमध्ये लॉन्चपॅडवर २५० ते ३०० दहशतवादी आहेत. वारंवार घुसखोरीचा प्रयत्न करुनही त्यांना रोखण्यात आम्हाला यश आले आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

कलाविश्वाला आणखी एक धक्का दिग्दर्शक 'विजय रेड्डी' यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाकिस्तानमध्ये १०० वर्षाहून जुन्या हिंदू मंदिरावर हल्ला

March 29, 2021

गुरुपौर्णिमानिमित्त महाराष्ट्र योग शिक्षक संघातर्फे “महामुनी पतंजली ते आईन्स्टाईन” विषयावर व्याख्यान

July 22, 2024

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज

April 13, 2021

सावधान…फेसबुकवरील चॅलेंज ट्रेंडमध्ये फोटो टाकण्याआधी विचार करा ; जळगाव पोलिसांचे आवाहन

September 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group