TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वारसा हक्काची मिळकत हडप करण्याचा प्रयत्न ; पारोळा पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2022
in गुन्हे, पारोळा
0
Share on FacebookShare on Twitter

पारोळा (प्रतिनिधी) वारसा हक्काची मिळकत हडप करण्याचे हेतुने बेकायदेशीररित्या शासनाची व एका ६० वर्षीय व्यक्तीची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात सुनील ब्रिजलाल पवार (वय ६० रा. शिवाजी नगर ता. सिन्नर जि. नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सुनील यांचे आजोबा हे दिनांक १० सप्टेंबर १९६७ रोजी मयत झाले आहे. हे माहित असतांना देखील त्यांच्या नावे असलेली नेरपाट शिवारातील शेत गट न. ६३ मधील क्षेत्र १ हेक्टर ८६ आर हे मिळकत घेणार दत्तु दगडु पाटील (रा. रत्नापिंप्री ता.पारोळा) तसेच साक्षिदार प्रदिप सुभाष पाटील व वसंत मुरलीधर पाटील (दोन्ही रा. रत्नापिंप्री ता. पारोळा) यांनी संगनमत केले. तसेच लिहुन देणार रामदाससा किसनसा छत्रीय /पवार या नावाचा बनावट इसम /व्यक्ती यांचे आधार कार्ड, खरेदी खत बोगस व बनावट तयार करुन दिनांक १८ सप्टेंबर २०१९ रोजी स्वत:च्या फायद्यासाठी वारसा हक्काची मिळकत हडप करण्याच्या हेतूने बेकायदेशीररित्या शासनाची व सुनील पवार यांची फसवणूक करून विश्वासघात केला. याप्रकरणी पुढील तपास पोकॉ सुनिल वानखेडे हे करीत आहेत.

READ ALSO

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
गुन्हे

खरेदी खताच्या नोंदीसाठी लाचेची मागणी; तलाठी ACB च्या जाळ्यात!

March 27, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
गुन्हे

फक्त 500 रुपयांसाठी जीवघेणा हल्ला; तरुण गंभीर जखमी!

March 23, 2026
Next Post

धरणगाव : बैलगाडीला दुचाकीची मागून धडक ; एकाचा मृत्यू, एक जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठवाडा समन्वयकपदी मयुर मोरे यांची नियुक्ती

July 11, 2021

गुगलने वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी बनवले खास डूडल

March 20, 2021

कानसवाडेमधील तरुणांसाठी व्यायामशाळा तयार ; पालकमंत्र्यांकडून तरुणांना प्रोत्साहन !

March 1, 2024

जळगावकर सावधान : तीन पत्ती, ड्रॅगन टायगर गेम खेळताय तर जरा जपून !

January 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group