TheClearNews.Com
Thursday, September 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात बीआरएसच्या मेळाव्यास तेलंगणा येथील मंत्र्यांची उपस्थिती !

नेत्रशिबीरातील ४६० पैकी ७० रूग्णांची मोफत मोतिबिंदु शस्रक्रिया होणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 29, 2023
in चोपडा, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या प्रेरणेने तालुक्यातील आदिवासी कोळी समाजाचे नेते जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांच्या वाढदिवसानिमित्त तेलंगणा राज्याचे अन्नपुरवठा मंत्री ना. रविंदरसिंग यांची चोपड्यात दमदार एन्ट्री झाली. चोपडा येथील न.प. नाट्यगृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. स. १० वाजेपासून सुमारे ४६० रुग्णांची तपासणी करण्यात येऊन त्यापैकी ७० नेत्ररुग्णांची मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. नेत्रतपासणी डॉ. प्रकाश कोळी व त्यांचे सहकारी यांनी केली. यासाठी नंदुरबार येथील कांतालक्ष्मी नेत्र रुग्णालयाचे सहकार्य लाभत आहे. त्याचदिवशी श्री शिवाजी महाराज चौकात भारत राष्ट्र समिती (बीआरएस) ची शेकडों सदस्याची नोंदणी करण्यात येऊन नाट्यगृहात पक्षमेळावाही घेण्यात आला.

दीपप्रज्वलन बीआरएसचे वरिष्ठ नेते माजी आमदार शंकरअण्णा धोंडगेपाटील तर प्रतिमा पूजन उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख नानासाहेब बच्छाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ फुलहार बुके देऊन यथोचित स्वागत व सत्कार करण्यात आला. स्वागतगीत जय गुरुदेव संगतचे प्रार्थनागायक खंडू महाराज (कोळंबा) यांनी सादर केले. प्रास्ताविक जगन्नाथ बाविस्कर यांनी केले. यावेळी श्री.बाविस्कर यांचा एक्कावन्न किलोचा भला मोठा फुलहार देऊन केक कापून टाळ्यांच्या गजरात वाढदिवस साजरा करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या मनोगतात तेलंगणा राज्यातील विकास योजनांची माहिती दिली. व जगन्नाथ बाविस्कर यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्यात.

READ ALSO

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

याप्रसंगी बीआरएसच्या जळगाव जिल्हा महिला समन्वयक कोमल पाटिल, धुळे नंदुरबार जिल्हा समन्वयक एडवोकेट अविनाश पाटील, जळगाव जिल्हा समन्वयक देवेंद्र वराडे, धुळे उपजिल्हा समन्वयक विठ्ठल पाटील, शिरपूरचे ओंकारराव जाधव, आदिवासी कोळी समाजाचे नेते नामदेवराव येळवे, मोतीलाल सोनवणे यांचेसह तालुका, जिल्हा व बाहेरील पदाधिकाऱ्यांसह शेकडों कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चोपडा बीआरएसचे तालुका पदाधिकारी समाधान बाविस्कर, दीपक पाटील, कोमल पाटील, मनोज पाटिल, अनिल कोळी, वर्षा चौधरी, पमाताई पानपाटील, आशाबाई सोनार, शीला पाटील, दिनकरराव सपकाळे, प्रविण कोळी ठाणेकर, आबा सोनवणे, मनिष साळुंखे, भाऊसाहेब बाविस्कर, वैभवराज बाविस्कर, विशालराज बाविस्कर यांनी विशेष प्रयत्न केलेत. सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन सागरकुमार कोळी (अमळनेर) यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

चोपडा सह्याद्री श्रमिक असंघटित कामगार संघटनेच्या अध्यक्षपदी महेश पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्राची विक्रमी कामगिरी : एकाच दिवशी पाच लाखांहून अधिक जणांना लसीकरण

April 26, 2021

कारागृहातून रजेवर असलेल्या फरार आरोपीला अटक ; खूनाच्या गुन्ह्यात झालीय जन्मठेपेची शिक्षा !

September 6, 2022

शहरातील हॉकर्स उपमहापौर कुलभूषण यांच्या भेटीला

March 25, 2021

मोठी बातमी: एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस, ३० तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

December 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group