TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठ्या आनंदात लग्नात सहभागी झाले, घरी परतताना काळाचा घाला ; नवविवाहितेचा मृत्यू, पती आणि दीर जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

जालना (वृत्तसंस्था) देऊळगावराजा येथील एका लग्नात मोठ्या आनंदात नाविवाहित झोडपे सहभागी झाले. दुसऱ्या दिवशी लग्न आटोपून घरी जात असतांना मात्र, काळाने घात केला. भरधाव येणाऱ्या ट्रेलरने दुचाकीला धडक दिल्याने साडेपाच महिन्यांपूर्वीच लग्न झालेली नवविवाहिता ठार तर तिच्या पतीसह अन्य एक जण जखमी झाल्याची घटना घडली. आश्विनी अनिकेत कादगे (वय २२, रुईधानोरा, ता. गेवराई) असे मृत नवविवाहितेचे, तर अनिकेत हनुमंत कादगे (वय २८, रुईधानोरा ), प्रमोद नामदेव घाटे अशी जखमींची नावे आहेत.

देऊळगावराजा येथील १ जून रोजीच लग्न आटोपून २ जून रोजी सकाळी दुचाकीने पती- पत्नी व मावस दीर घरी रुईधानोरा येथे जात होते. धुळे-सोलापूर महामार्गावरील वडीगोद्री ਟੀ पॉइंटजवळील उड्डाणपुलाजवळ २ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या ट्रेलर (जीजे ३६ एक्स ३३३३) याने दुचाकीला धडक दिली. या धडकेत पत्नी ठार तर पती व मावस दीर हे दोघे जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी वडीगोद्री येथील गावाकऱ्यांनी धाव घेत मदत केली. धडक देऊन पळून जाणाऱ्या ट्रकला पकडून चालकाला पोलिसाच्या ताब्यात दिले. वडीगोद्री प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मृत अश्विनी कादगे यांचे शवविच्छेदन केले. आश्विनीचे साडेपाच महिन्यापूर्वी लग्न झाले होते. नवविवाहीतेचा असे दुर्दैवी अपघाती निधन झाल्याने रुई धानोरा येथील कादगे कुटुंबावर व नातेवाईकांवर दुःखाचे डोंगर कोसळला आहे.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

धरणगावजवळ बोलेरो वाहनाला अपघात, एक गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिंप्री खु येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सवनिमित्ताने अभ्यासिकाचे उदघाटन

April 14, 2021

लग्न लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची फसवणूक ; चोपडा पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

October 23, 2022

आनोरे,धनोरे येथील शेतकरी संतप्त, तलाठीची तात्काळ बदली करा ; तहसिलदारांना निवेदन !

July 21, 2023

कडधान्य स्टॉक लिमिट धोरणाविरुद्धचे व्यापार्‍यांचे आंदोलन १०० टक्के यशस्वी

July 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group