TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

औंढा नागनाथ येथे आहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करणार ; पडळकरांचे थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान

The Clear News Desk by The Clear News Desk
March 7, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी येथील आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे मेंढपाळाच्या हस्ते अनावरण केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता पडळकर यांनी औंढा नागनाथ येथील आहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचं म्हंटल आहे. गोपीचंद पडळकर यांनी ही घोषणा केल्यानंतर थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे.

मागील महिन्यात जेजुरी इथं आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजित करण्यात आले होते. पण त्याआधीच गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी पहाटे जाऊन पुतळ्याचे अनावर केले होते. त्यामुळे राज्यात एकच राजकीय वाद उफाळून आला होता. येत्या १६ मार्च रोजी औंढा नागनाथ इथं आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

‘आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण आम्ही करणार आहोत. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पुतळ्याचे अनावर करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे सर्व समाजाच्यावतीने येत्या १६ तारखेला औंढा नागनाथ येथील आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत, अशी घोषणाच पडळकर यांनी केली आहे. एवढंच नाहीतर गोपीचंद पडळकर यांनी या पुतळ्याचे अनावर करण्यासंदर्भातील कार्यक्रमपत्रिका जाहीर केली आहे. ही कार्यक्रम पत्रिका दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमासाठी वेळच नव्हता, असा आरोप केला आहे.

पुतळ्याचे अनावरण करण्याचे जाहीर केले आहे.

दरम्यान पडळकर यांच्या या घोषणेने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही असा आरोप केल्यामुळे ही घोषणा म्हणजे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हान असल्याचे म्हटले जात आहे. पडळकर यांनी शरद पवार यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्यानंतर आगामी काळात काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

धरणगाव येथे भारतीय जनता पार्टीतर्फे पाण्यासाठी अर्धनग्न निषेध मोर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सैनिक शाळांमध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षण

October 31, 2020

मोठी बातमी : आठ दिवसापासून एकनाथराव खडसे नॉट रिचेबल ; जळगावात प्रचंड खळबळ !

January 18, 2023

नाटोमध्ये सहभागी झाल्यास युक्रेनसारखी अवस्था होईल ; पुतीन यांची ‘या’ दोन देशांना धमकी

February 26, 2022

औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय माविआच्या अजेंड्यावर नाही : राजेश टोपे

May 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group