The Clear News Desk

The Clear News Desk

वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांनी हायकोर्टात मागितली बिनशर्त माफी ; म्हणाले, यापुढे…

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबई उच्च न्यायालयाने ताशेरे ओढल्यानंतर, राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे...

सावधान : धारावीत ओमायक्रॉनचा शिरकाव ; परदेशातून आलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह !

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट ओमायक्रॉन मुंबईत हातपाय पसरत आहे. मुंबईची सर्वात गजबजलेली झोपडपट्टी असलेल्या धारावीमध्ये अखेर ओमायक्रॉनने शिरकाव केला...

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : पोलिसांच्या हाती महत्वपूर्ण सीसीटीव्ही फुटेज !

जळगाव (प्रतिनिधी) सुमारे ११ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील रत्नाकर शिंपी खून प्रकरणात पोलिसांच्या...

धनंजय मुंडे आणि अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा : किरीट सोमय्या

मुंबई (वृत्तसंस्था) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेते...

सोमवारपर्यंत कामावर या, निलंबन मागे घेऊ : अनिल परब

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या महिन्याभरापासून अधिक काळ एसटी कर्मचार्‍यांचा संप अद्यापही थांबलेला नाही. त्यामुळे कामावर न परतणार्‍या एसटी कर्मचार्‍यांवर महामंडळाकडून निलंबनाची...

हेलिकॉप्टर अपघातमागे आयएसआय आणि एलटीटीईचा हात? निवृत्त ब्रिगेडियर सावंत यांनी व्यक्ती केली शंका !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तमिळनाडूमधील कुन्नूर येथून वेलिंग्टनला जात असताना हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, त्यांच्या पत्नी आणि १२...

लग्न समारंभात नातेवाईक भासवून दागिने चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक !

भुसावळ (प्रतिनिधी) लग्न समारंभात नातेवाईक असल्याचे भासवून वराडाचे दाग दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी...

शतकोत्तरी पी.आर.हायस्कूल मध्ये ‘भारत अमृत महोत्सव’

धरणगाव (प्रतिनिधी) येथील शतकोत्तरी पी. आर. हायस्कूल मध्ये 'भारत अमृत महोत्सव' या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत शाळेचे माजी विद्यार्थी तथा भारतीय सैन्यदलातील...

अंबाजोगाई बलात्कार प्रकरण : एक पोलीस, नायब तहसीलदारासह आठ आरोपी अटकेत

बीड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील अंबाजोगाईतील ४०० जणांनी बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी आता एका पोलीस कर्मचाऱ्यासह सेवानिवृत्त नायब तहसीलदार आणि एका होमगार्डला अटक...

ऑनर किलिंग : पोलीस निरीक्षकाकडून आरोपी भावास वाचविण्याचा प्रयत्न ; चित्रा वाघ यांचा आरोप

औरंगाबाद (वृत्तसंस्था) महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना औरंगाबाद जिल्ह्यात घडली. प्रेमविवाह केला म्हणून सख्या आई आणि भावानंच हत्या केली. या घटनेतील...

Page 1249 of 2393 1 … 1,248 1,249 1,250 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!