TheClearNews.Com
Wednesday, July 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘सेक्सटॉर्शन’ : जळगावच्या व्यावसायिकाकडून उकळले साडेसात लाख रुपये ; अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा !

फेसबुकवर मैत्री करून ओढले जाळ्यात ; न्यूड व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मोबाइलवर व्हिडीओ कॉल करून अश्लील चित्रफित व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल करून जळगावमधील एका ५१ वर्षीय व्यावसायिकाकडून साडेसात लाख रुपये उकळण्यात आल्याची घटना घडली आहे.

या संदर्भात पिडीत व्यक्तीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. १६ जून २०२३ ते दि. १९ जून २०२३ च्या दरम्यान, पिडीत व्यक्तीच्या फेसबुकवर अनोळखी फेसबुक खातेधारक Riya Agrawal या महिलाने ओळख निर्माण केली. त्यानंतर पिडीत वृद्धासोबत मॅसेंजरवर चॅटींग व व्हिडीओ कॉल करुन कामोद्दीपक भावना उत्तेजीत करुन पिडीत वृद्धाचा नग्न व्हिडीओ तयार केला.

READ ALSO

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

यानंतर अनोळखी तरुणीने पिडीत व्यक्तीस धमकी देत पैसे दिले नाही तर ते नग्न व्हिडीओ युटयुब व सोशल मिडीयावर व्हायरल करण्याची धमकी दिली. यामुळे भेदरलेल्या पिडीत वृद्धाने AU SMALL FINANCE BANK व गुगल पे मोबाईल क्रमांकावर वेळोवेळी ऑनलाईन एकूण ७ लाख ७७ हजार ७४५ रुपये पाठवले. परंतू तरी देखील त्रास कमी होत नसल्यानेमुळे त्यांनी शेवटी जळगाव सायबर पोलिसात फेसबुक खातेधारक Riya Agrawa विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पो.नि. अशोक उतेकर हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

अ.भा.मराठी नाट्यपरिषद जळगाव जिल्हा शाखेतर्फे

July 21, 2026
जळगाव

स्मार्ट मीटरसंदर्भातील शंकांचे महावितरणकडून निरसन

July 21, 2026
जळगाव

नाट्यरंग जळगावच्या ‘गाठोड्याचं गुपित’ बालनाट्याचा शिरसोलीत २८ वा प्रयोग यशस्वी संपन्न; ७०० विद्यार्थ्यांनी घेतला नाट्यानंद

July 21, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

दीड कोटींची फसवणूक ; जिल्हा बँकेच्या तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह वन विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नशिराबादमध्ये पालकमंत्र्यांचा विकास कामांचा धडाका : तब्बल 15 कोटींच्या कामांना मंजूरी !

May 19, 2023

संजय राठोड राजीनामा देण्याची शक्यता, संजय राऊत यांचे सूचक ट्विट

February 28, 2021

नाशिक परीक्षेत्रातील 28 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या ; जिल्ह्यातील आठ निरीक्षकांचा समावेश !

January 13, 2024

लग्नानंतर अवघ्या १० दिवसातच दागिने घेऊन नवरी पसार ; सहा जणांवर गुन्हा !

September 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group