The Clear News Desk

The Clear News Desk

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स !

मुंबई (वृत्तसंस्था) शिवसेनेचे अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स पाठवलं आहे. सिटी को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये घोटाळा केल्याचा...

…म्हणून पं. स. सदस्या योगिता वानखेडे खा. रक्षाताई समोर ढसा ढसा रडल्या…!

रावेर (प्रतिनिधी) भाजपशी एकनिष्ठ राहूनही आपणास उपसभापतीपदासाठी डावलण्यात येत आहे?, अशी कैफियत मांडत पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे ह्या ढसा...

राज्यात चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा ; जळगावला अलर्ट

जळगाव (प्रतिनिधी) राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून जळगाव जिल्ह्याला मंगळवारी रेड अलर्ट मिळाला आहे....

खान्देशातील महिलांचे कर्तृत्त्व मोठे ; अरुणभाई गुजराथी यांचे प्रतिपादन

जळगाव (प्रतिनिधी) खान्देशात कवयित्री बहिणाबाई चौधरी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासारख्या अनेक कर्तृत्त्ववान महिला घडल्या. जिल्हा मार्केटींग सोसायटीच्या चेअरमन शैलजादेवी...

‘सव्वा रुपया घेतल्या शिवाय राहणार नाही’ ; संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना टोला

पुणे (वृत्तसंस्था) पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी पुण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांवर निशाणा...

वरणगाव येथील हॉटेल चालकास मारहाणीचा निषेध !

जळगाव (प्रतिनिधी) वरणगाव येथील भांडण सोडविण्यास गेलेल्या हॉटेल मालकाला करण्यात आलेल्या मारहाणीचा जळगाव डिस्ट्रिक्ट वाईन मर्चंडं आसोसिएशनतर्फे निषेध करण्यात आला....

जिल्ह्यात ४०० कोटींच्या पाणीपुरवठा योजना लागणार मार्गी ; पालकमंत्र्यांची ग्वाही !

एरंडोल (प्रतिनिधी) जिल्ह्यात यंदा तब्बल ४०० कोटी रूपयांच्या पाणी पुरवठा योजना मार्गी लागणार असल्याची ग्वाही आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील...

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर आज सुदैवाने एकाही...

‘… तर सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का बनू शकत नाहीत’ : रामदास आठवले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं वक्तव्यं केलं आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष बनू...

धक्कादायक : महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार ; व्हिडीओही बनवला !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका महिला कॉन्स्टेबलने, पाच जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनी महिलेचे काही व्हिडीओ...

Page 1426 of 2393 1 … 1,425 1,426 1,427 … 2,393

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!