TheClearNews.Com
Tuesday, June 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…म्हणून पं. स. सदस्या योगिता वानखेडे खा. रक्षाताई समोर ढसा ढसा रडल्या…!

The Clear News Desk by The Clear News Desk
September 27, 2021
in राजकीय, रावेर
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर (प्रतिनिधी) भाजपशी एकनिष्ठ राहूनही आपणास उपसभापतीपदासाठी डावलण्यात येत आहे?, अशी कैफियत मांडत पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे ह्या ढसा ढसा रडल्या. खासदार रक्षाताई खडसे व जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील यांच्यासमोरच हा सगळा प्रकार घडला.

खासदार खडसे यांच्या हस्ते जुन्या एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात स्थलांतरित झालेल्या तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयाचे उद्घाटन झाले. यानंतर पं. स. सदस्या योगिता वानखेडे यांना अश्रू अनावर झाले. भाजपशी एकनिष्ठ राहूनही आपणास उपसभापतीपदासाठी डावलण्यात येत आहे? असे काय चुकले? की अनुसूचित जातीची सदस्य असल्याने आपणास संधी दिली जात नाही? अशी कैफियत मांडत पंचायत समिती सदस्या योगिता वानखेडे ह्या ढसा ढसा रडल्या. अचानक झालेला हा प्रकार पाहून उपस्थित महिला पदाधिकारीही अवाक झाल्या.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

यावेळी खासदारांनी ही बाब पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीतील असल्याने त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे म्हटले. परिस्थितीनुरूप बऱ्याचदा पक्षात काही निर्णय घेतले जातात, असे सांगत समजूत काढली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
Next Post

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचं समन्स !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पावसाळ्यात वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावधान ; महावितरणचे नागरिकांना आवाहन

July 23, 2021

दूध संघात सलग दुसऱ्या दिवशीही तपासणी ; आजपासून कागदपत्र पडताळणी सुरुवात होणार !

October 23, 2022

१८ वर्षांपासून पाकिस्तानमध्ये तुरुंगवास भोगल्यानंतर ६५ वर्षीय हसीना बेगम औरंगाबादला परतल्या

January 27, 2021

जळगावात फिल्मीस्टाईल थरार : ‘तुला आज खतमच करतो’ म्हणत तरुणावर रोखली बंदूक !

December 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group