TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘… तर सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का बनू शकत नाहीत’ : रामदास आठवले

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी एक मोठं वक्तव्यं केलं आहे. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या उपाध्यक्ष बनू शकतात तर मग इटलीत जन्मलेल्या सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का होऊ शकत नाहीत, असं रामदास आठवले म्हणाले.

रामदास आठवले यांनी शनिवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी त्यांनी म्हटलं की, २००४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत जेव्हा यूपीएला बहुमत मिळाले, तेव्हा मी सोनिया गांधींना पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावेळीही माझे मत होते की त्यांचे परदेशी वंशाचे असणे हा मुद्दा नाही. जर कमला हॅरिस अमेरिकेच्या उपराष्ट्रपती बनू शकतात, तर सोनिया गांधी देखील देशाच्या पंतप्रधान बनू शकतात. सोनिया गांधी भारतीय नागरिक असून त्या देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पत्नी आणि लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदार आहेत. मग त्या पंतप्रधान नक्की बनू शकतात.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

रामदास आठवले यांनी पुढे असंही म्हटलं की, त्यावेळी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान पद स्वीकारलं नाही. त्यावेळी शरद पवारांना पंतप्रधान बनवायला हवे होते. जे त्यावेळी यूपीएतील वरिष्ठ नेते देखील होते. जर २००४ मध्ये मनमोहन सिंह यांच्या जागी शरद पवारांना पंतप्रधान केले असते तर काँग्रेस पक्षाची स्थिती आज इतकी वाईट झाली नसती.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले अवघे २ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : तर तीन महिन्यांत पालिका निवडणुका शक्य ; भाजप मंत्र्याच्या वक्तव्याने चर्चेला उधान !

April 1, 2023

सीएमव्हीग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई ! – पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याने ५८ कोटींचा प्रस्ताव सादर – केळी उत्पादकांना मिळणार दिलासा

October 20, 2022

जळगावात ६१ वर्षीय वृद्धाने केला महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल !

October 16, 2022

शेतीपंपाची वीज कनेक्शन तोडणी तात्काळ थांबवा ; भाजपचे कार्यकारी अभियंत्यांना निवेदन

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group