TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : महिला कॉन्स्टेबलवर सामूहिक बलात्कार ; व्हिडीओही बनवला !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 26, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एका महिला कॉन्स्टेबलने, पाच जणांनी मिळून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. आरोपींनी महिलेचे काही व्हिडीओ रेकॉर्ड करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असेही पीडित महिलेने म्हटले आहे. मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच महिन्यांपूर्वी फेसबुकवर महिला कॉन्स्टेबलची पवन नावाच्या तरुणाशी सुरुवातीला मैत्री झाली आणि पुढे ही मैत्री अधिक घट्ट झाली. एके दिवशी पवनने महिला कॉन्स्टेबलला वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केलं. जिथे त्याने अन्य आरोपींसह महिलेवर सामूहिक बलात्कार केला. याच दरम्यान काही व्हिडीओ देखील रेकॉर्ड केले. हे व्हिडीओ दाखवून महिला कॉन्स्टेबलला धमकावलं, तिच्याकडे एक लाख रुपयांची मागणी केली. तसेच याबाबत तक्रार केली अथवा कोणाला सांगितलं तर जीवे मारू अशी धमकी देखील महिलेला देण्यात आली.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

महिला कॉन्स्टेबलने आरोपीच्या छळाला कंटाळून अखेर पोलिसांत याबाबत आता तक्रार दाखल केली आहे. पीडितेने आरोपीच्या आईला देखील याची माहिती दिली होती. तेव्हा तिनेही महिलेने धमकी दिली आणि तिने या घटनेबद्दल इतर कोणालाही सांगितले तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असं म्हटलं. तसेच आरोपीच्या नातेवाईकांनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला असा दावाही महिलेने केला आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी पवन आणि त्याच्या आईला अटक केली आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

'... तर सोनिया गांधी भारताच्या पंतप्रधान का बनू शकत नाहीत' : रामदास आठवले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कासोदात बनावट मद्यनिर्मिती कारखाना उध्वस्त

September 26, 2020

मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात ; लघुशंकेला उतरलेल्या तिघांना ट्रेलरने उडवलं

January 13, 2022

नितीश कुमार उद्या बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची सातव्यांदा घेणार शपथ

November 15, 2020

‘हम दिल दे चुके सनम’ ! पतीनं स्वतःच प्रियकरासोबत लावलं पत्नीचं लग्न

December 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group