तीन पिस्टल, चार काडतुसांसह खडक्यातील तिघांना अटक ; भुसावळ बाजारपेठ पोलिसांची धाडसी कारवाई !
भुसावळ (प्रतिनिधी) पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार व वाळू चोरीच्या गुन्ह्यात वॉण्टेड गिरीश तायडे हा शस्त्रांसह वाहनातून येत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिस...


















