TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

JEE मुख्य सेशन 1 चा निकाल जाहीर ; ‘असा’ बघा निकाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 11, 2022
in राजकीय, राज्य, शिक्षण, शिरपूर
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (JEE Main) सत्र १ जून २०२२ चा निकाल ११ जुलै रोजी (मध्यरात्रीनंतर) घोषित करण्यात आला.

 

READ ALSO

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

जेईई मुख्य परीक्षे 2022 सेशन १ चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (NTA) जाहीर झाला आहे. या परीक्षेत पात्र ठरण्यासाठी सर्वसाधारण गटातील उमेदवारांसाठी ७५ टक्के गुण तर एसीसी, एसटी, अपंग व्यक्तींसाठी ६५ टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे. यापरीक्षेची अंतिम उत्तराची यादी ६ जुलै २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर JEE मुख्य निकाल जाहीर केला आहे. जूनमध्ये सत्र १ च्या परीक्षेला ७ लाखांहून अधिक विद्यार्थी बसल्याच अंदाज वर्तवण्यात आला होता. जेईई मेन २०२२ परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार आता जेईई अॅडव्हान्स २०२२ परीक्षेत बसण्यास पात्र असणार आहेत. JEE Advanced 2022 चा अंतिम कट ऑफ JEE मेन २०२२ साठी सत्र २ परीक्षा संपल्यानंतर NTA द्वारे जारी केला जाईल. जेईई मेन २०२२ सत्र २ साठी नोंदणी सध्या सुरू आहे. नोंदणी jeemain.nta.nic.in वरून ऑनलाइन केली जाऊ शकते.

 

‘या’ वेबसाईट्सवर ‘असा’ पाहता येईल जेईईचा निकाल

jeemain.nta.nic.in , ntaresults.ac.in, nta.ac.in, Direct Link – JEE Main Result 2022
जेईईच्या jeemain.nta.nic.in या मुख्य वेबसाईटवर जा नंतर JEE Main 2022 Session 1 Result या लिंकवर क्लीक करा. यानंतर आवश्यक ती माहिती भरा आणि सबमिट करा. त्यानंतर तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तुमचा निकाल पाहा आणि तो डाऊनलोड करा. यानंतर निकालाच्या प्रतीची प्रिंट काढून जवळ ठेवा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
जळगाव

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे.

July 18, 2026
Next Post

भुसावळ : लग्नाचे आमिष दाखवून रेल्वे स्टेशन प्रबंधकाकडून तरुणीवर बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संस्काराच्या शिदोरीसाठी मनाची बांधणी गरजेची ; अंतर्नादच्या पुष्पांजली प्रबोधनमालेत रवींद्र पाटील यांचे प्रतिपादन

December 30, 2021

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले ; ट्रॅक्टर मालकाविरुध्द गुन्हा

February 6, 2022

महात्मा गांधीजींप्रमाणे स्वयंशिस्त, सत्य व प्रामाणिकपणा अंगिकारा : इति पाण्डेय !

January 30, 2024

२४ सप्टेंबर ‘सत्यशोधक समाज स्थापना दिवस’ विविध कार्यक्रम घेऊन साजरा करावा !

September 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group