TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी उघडकीस आणलेल्या चाळीसगाव निवासी शाळा प्रकरणाची गंभीर दखल !

चाळीसगाव निवासी शाळा भोजन ठेकेदारावर दंडात्मक कारवाई !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2023
in चाळीसगाव, जिल्हा प्रशासन, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी चाळीसगाव येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेला अचानक भेट देत तेथे विद्यार्थ्यांना मिळत असलेले निकृष्ट जेवण व विद्यार्थ्यांची ढासळलेल्या गुणवत्तेची बाब उघडकीस आणून राज्यभरात खळबळ उडवून दिली होती. याची गंभीर दखल जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील, ग्रामविकास मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन व मंत्री ना. अनिलदादा पाटील यांनी घेतली असून त्यांच्या सूचनेनुसार जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना तातडीने कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सदर घटनेच्या अनुषंगाने पंचसूत्री कार्यक्रम घोषित केला आहे त्यात केवळ चाळीसगाव निवासी शाळाच नव्हे तर जिल्ह्यातील सर्व आश्रम शाळा वस्तीगृहे येथे पुढील काळात तो राबविला जाणार आहे.

त्यात विशेष बाब म्हणून चाळीसगाव येथील निवासी शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यामार्फत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत, त्यासाठी दहा लाख रुपये जिल्हा नियोजन समितीकडून मिळणार. तसेच जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता प्रगती तपासण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचे, दर्जेदार व पौष्टिक भोजन मिळावे यासाठी देखील विशेष उपाययोजना राबवून त्याचा नियमित आढावा घेतला जाणार आहे. शेकडो विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह शैक्षणिक भविष्यावर परिणाम करणाऱ्या महत्वाच्या बाबींकडे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी लक्ष वेधल्याने केवळ जळगाव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. प्रसार माध्यमांनी देखील याची याची विशेष दखल घेतली तसेच समाज माध्यमे, फेसबुक, युट्युब यावर देखील याबाबत चर्चा होऊन आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कृतीचे कौतुक करण्यात आले.

READ ALSO

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
Next Post

पत्नीनेच रचले पतीच्या हत्याकांडाचे षड्यंत्र ; कारण वाचून तुमच्याही तळपायाची आग जाईल मस्तकात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी करून दाखवलं ; चाळीसगावसह परिसराचा वाहन नोंदणी क्रमांक आता MH 52 !

February 26, 2024

अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य

October 13, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ७ जानेवारी २०२३ !

January 7, 2023

हज यात्रेला जाणाऱ्या पाळधीतील भाविकांना गुलाबभाऊंनी दिल्या शुभेच्छा !

May 25, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group