TheClearNews.Com
Sunday, August 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खदानीत बुडून भाऊ-बहिणीचा मृत्यू ; वाचविण्यासाठी गेलेला तरुणही बुडाला !

दसऱ्याचे धुणे धुवायला गेलेल्या कुटुंबीयांवर कोसळला दुःखाचा डोंगर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) पालकांसोबत दसऱ्याचे धुणे धुवायला गेलेल्या दोन बालकांसह त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकाचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. ही घटना शनिवारी (दि. १४) दुपारी ४ वाजेच्या सुमारास केजमधील काझी तलाजवळ घडली. सोमेश्वर गजानन वाघमारे (१५), वैष्णवी गजानन वाघमारे (१२), अविनाश संतोष घोडके (१८) अशी पाण्यात बुडून मरण पावलेल्या मुलांची नावे आहेत.

केज शहरातील गणेश नगर भागातील गजानन वाघमारे यांचे मंगळवार पेठेत फूट फूट केअरचे दुकान आहे. शनिवारी सकाळी दसऱ्याचे पुणे धुण्यासाठी गजानन हे पत्नी आशाबाई, मुलगा सोमेश्वर, मुलगी वैष्णवी, मुलगा रोहित यांना घेऊन केज शहरापासून २ किमी अंतरावर असलेल्या बीड रस्त्यापासून जवळ काझी तलावाजवळ असलेल्या खदाणीत धुणे धुण्यासाठी गेले होते. त्यांनी अविनाश संतोष घोडके यांची रिक्षा भाड्याने घेतली होती.

READ ALSO

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

धुणे धुवून झाल्यानंतर आशाबाई गजानन वाघमारे या खदाणीच्या काठावर अंघोळ करीत असताना त्यांची मुलेही पाण्यात उतरली. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे याचवेळी मुले पाण्यात बुडू लागली. मुलं डोळ्यासमोर बुडत असल्याचे दिसताच आई उषा गजानन वाघमारे यांनी आक्रोश करून त्यांना वाचवण्याचा स्वतः प्रयत्न करत पाण्यात उतरली. हे पाहून रिक्षा चालक असलेल्या अविनास संतोष घोडके माने पाण्यात उडी मारून आशाबाई वाघमारे व रोहित वाघमारे या दोघांना धरून बाहेर काढले.

यानंतर पाण्यात बुडालेल्या सोमेश्वर गजानन वाघमारे व वैष्णवी गजानन वाघमारे या दोघांना काढण्याचा प्रयत्न करीत अविनाश घोडके हा तरुण ही पाण्यात बुडाला. या दुर्घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला तर दोघे वाचले आहेत. दरम्यान, पाण्यात बुडून मरण पावलेला अविनाश घोडके हा इयता १२ वीच्या वर्गात सोमेश्वर वाघमारे हा इयत्ता ९ वीच्या वर्गात तर वैष्णवी वाघमारे ही इयत्ता ७ वीच्या वर्गात शिकत होती. दुर्दैवी घटनेत वैष्णवी व सोमेश्वर या दोघांस सख्ख्या बहिण भावाबरोबरच त्यांना वाचवायला गेलेला अविनाश घोडके याचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याने समाज मन सुन्न झाले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी; ५ जणांसह अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल

August 29, 2026
गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
Next Post

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी उघडकीस आणलेल्या चाळीसगाव निवासी शाळा प्रकरणाची गंभीर दखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावगुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करा !

August 10, 2023

जिद्द आणि चिकाटी असेल तर यश हमखास : विलासराव पाटील

March 7, 2022

अत्यंत महत्वाचे…मुख्यमंत्र्यांच्या सभेला हजर रहा…अन्यथा धान्य, कार्ड बंद झाल्यास आम्ही जबाबदार नाही !

June 27, 2023

पर्यावरणाच्या जतन आणि संवर्धनासाठी माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रमाचा शुभारंभ उद्या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते

December 31, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group