जळगाव : अवघ्या काही दिवसांवर लग्न, अंगाला हळद लागण्याआधीच तरुणाचा मृत्यू !
जळगाव (प्रतिनिधी) गेल्या महिन्यात साखरपुडा झालेला. अवघ्या काही दिवसांवर लग्न आले असल्याने घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण. परंतू ज्या घरातून मुलाच्या...
जळगाव (प्रतिनिधी) गेल्या महिन्यात साखरपुडा झालेला. अवघ्या काही दिवसांवर लग्न आले असल्याने घरात सगळीकडे आनंदाचे वातावरण. परंतू ज्या घरातून मुलाच्या...
धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) बऱ्हाणपूर-अंकलेश्वर या राज्य महामार्गावरील धानोरा - जळगाव बसस्थानक परिसरात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून शुक्रवारी विविध मागण्यांसाठी रस्ता...
भडगाव (प्रतिनिधी) नुकताच भडगाव महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेत उज्वल भवितव्याची स्वप्न बघणाऱ्या तरूणासोबत नियतीने घात केला केल्याची दुर्दैवी घटना...
चाळीसगाव (प्रतिनिधी) हॉस्पिटलमध्ये आयसीयुत उपचार घेणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी चाळीसगाव न्यायालयाने डॉक्टरला विविध कलमान्वये दोन वर्षे सश्रम कारावास आणि सात...
मेष : करिअरमध्येही चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या मते नोकरीमध्ये असे वातावरण तयार होईल, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल....
जामनेर (प्रतिनिधी) जामनेर ते बोदवड रोडवरील बाडी फट्याजवळ गुरुवारी दुपारी इंडिका कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात कार...
जळगाव (प्रतिनिधी) दवाखान्यातील गर्दीचा गैरफायदा घेत ४७ वर्षीय महिला डॉक्टरला वारंवार स्पर्श करुन विनयभंग करणा-या एका जणाविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील वाळू माफियासह अवैध हातभट्टीवाले आता जिल्हा पोलीस दलाच्या रडारवर आले आहेत. आज जिभाऊ वसंत गायकवाड (34, दापोरा,...
जळगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात असलेल्या जलतरण तलावात २२ वर्षीय फळविक्रेत्या तरुणाचा रविवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी...
सोलापूर (वृत्तसंस्था) पंढरपूरच्या विठुरायाची महिमा न्यारी आहे. महाराष्ट्राचे विठ्ठल हे दैवत आहे. पंढरपूरचा विठुराय भाविकांना सुखावतो. त्यामुळे भाविक मोठ्या प्रमाणात...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech