TheClearNews.Com
Tuesday, July 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव सलमान बागवान मृत्यूप्रकरण ; ठेकेदार, व्यवस्थापकासह ४ जणांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 22, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात असलेल्या जलतरण तलावात २२ वर्षीय फळविक्रेत्या तरुणाचा रविवारी सायंकाळी बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी ठेकेदार,व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध आज जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलमान शकील बागवान (वय २४, रा. जोशीपेठ, बागवान वाडा) असे मृत युवकाचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक असे की, १८ जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलावात २३ वर्षीय तरुण सलमान शकील बागवान याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी आज दि. २२ जून रोजी जिल्हापेठ पोलीस स्थानकात भारतीय दंड विधान कायदा ३०४ अ प्रमाणे फैजल जावेद बागवान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जलतरण तलावाचे व्यवस्थापक राहुल विजय सुर्यवंशी, जीवरक्षक सुनील चौधरी, यादव महाले आणि पंकज पवार यांच्याविरोधात जळगाव जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

दरम्यान, जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या या जलतरण तलावात आतापावेतो तीन तरुण मृत्युमुखी पडले असून भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव फारुख शेख यांनी जिल्हाधिकारी ,आयुक्त क्रीडा व युवा सेवा संचालनालय, पुणे, क्रीडा मंत्री गिरीश महाजन यांना ९ मुद्द्यांबाबत तक्रार सादर केली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने या सदोष मनुष्यवधात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची सुध्दा चौकशी होणे आवश्यक आहे. कारण क्रीडा कार्यालयाने वेळीच आपली कामगिरी पार न पाडल्याने हा तिसरा तरुण मयत झाला आहे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुद्धा चौकशी होऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून विभागीय चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी फारूक शेख यांनी केलेली आहे. दरम्यान, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा देशमुख या करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

परिवर्तन तर्फे “आषाढस्य प्रथम दिवसे” निमित्ताने मंगेश पाडगावकरांच्या काव्याचे सादरीकरण !

July 14, 2026
गुन्हे

सहा दिवसांपूर्वी विवाह झालेल्या नववधूवर काळाची झडप

July 14, 2026
धरणगाव

50 वर्षांचा प्रश्न मार्गी लागणार! खासदार स्मिताताई वाघ यांच्या पुढाकाराने धरणगावला मिळणार स्वतःचे पोस्ट ऑफिस…!

July 14, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
गुन्हे

महिला प्रवाशाची पर्स चोरणारा संशयित आरपीएफच्या जाळ्यात

July 13, 2026
गुन्हे

नांदूरखेडा शिवारातील खुनप्रकरणी दोघ आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

July 13, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियासह अवैध हातभट्टीवाले पोलिसांच्या रडारवर ; दोघांविरुद्ध ‘एमपीडीए’ची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण जाहीर, व्याजदर ‘जैसे थे’

April 7, 2021

शेतात जाण्याच्या रस्त्यात निर्माण केले अडथळे ; चौघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

April 26, 2023

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 22 सप्टेंबर ते शनिवार 28 सप्टेंबर 2024 !

September 22, 2024

धरणगावात धाडसी चोरी ; सव्वा लाखाचा ऐवज लंपास !

April 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group