TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धक्कादायक : शाळकरी मुलगी बलात्कारानंतर गरोदर ; तरुणासह मुख्याध्यापक, वॉर्डनलाही अटक !

पिडीत मुलीने पुढे जे केलं, ते वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 20, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तामिळनाडूतील तिरुवन्नामलाई जिल्ह्यात १६ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार करून गरोदर केल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणासह शाळेचे मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या वॉर्डनलाही अटक केली आहे. मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या वॉर्डनला घटनेची माहिती मिळूनही दोघांनीही बाल संरक्षण विभागाला माहिती दिली नाही.

चेंगलपट्टू जिल्ह्यातील कोवलम येथे मुलगी सुट्टीच्या दिवशी तिच्या घरी पोहोचली तेव्हा ही बाब उघडकीस आली. येथे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला. तात्काळ कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले. त्यांच्या मुलीच्या पोटात ६ महिन्यांचा गर्भ असल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांत गुन्हा दाखल केला. शाळेजवळ राहणारा हरिप्रसाद हा याला कारणीभूत असल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. पाच दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी मुलीचा मृत्यू झाला.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

मात्र, मृत्यूपूर्वी तिचा जबाब नोंदवण्यात आला. मुलीच्या साक्षीनंतर पोलिसांनी हरिप्रसादला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापक आणि वॉर्डनलाही अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

क्रीडा साहित्य मागणीसाठी नेहरू युवा केंद्रातर्फे युवक मंडळांना आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तेली समाजाच्या वधू – वर सूची पुस्तिका फार्मचे लोकार्पण उत्साहात

July 18, 2021

मुख्यमंत्री ठाकरेंसह दिग्गज नेत्यांचे बंगले BMCकडून डिफॉल्टर घोषित !

December 14, 2020

आ. संजय सावकारे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट ; पैशांची मागणी !

August 23, 2021

दारुची दुकानंही बंद होणार? ; राजेश टोपेंनी दिला इशारा, म्हणाले..

January 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group