TheClearNews.Com
Thursday, June 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोल तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समिती जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
June 9, 2021
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल तालुक्यातील दि. ७ जून २०२१ रोजी संजय गांधी निराधार अनुदान योजनेची समिती जाहीर करण्यात आली असुन अशा आशयाचे पत्र तहसिलदार यांचे कार्यालय एरंडोल यांच्यातर्फे सर्व नवनिर्वाचीत सदस्यांना दिले. आमदार चिमणराव पाटील यांनी नविन सदस्यांचा पत्र देऊन सन्मान केला.

तसेच या समितीचे अध्यक्ष आमदार चिमणराव पाटील विधानसभा मतदार संघ हे असुन विद्यमान सदस्य 2) शरद पिरन ठाकुर रा. निपाणे 3) सुरेखा देविदास चौधरी रा. रवंजे ख़ु 4) किरण शांताराम पाटील रा,बाम्हणे 5) भानुदास नथु आरखे रा. एरंडोल 6) आनंदा रामदास चौधरी रा. एरंडोल 7) राजेंद्र बालचंद जोगी रा, गणेशनगर 8) संभाजी जिवराम पाटील रा. विखरण 9) हिम्मत भिला पाटील रा, कासोदा 10) शालिग्राम अर्जुन गायकवाड रा ,एरंडोल 11) गटविकास अधिकारी, पंचायत समिती एरंडोल हे सदस्य असुन दि. ८ जून २०२१ रोजी संजय गांधी निराधार समितीची बैठक नवीन सदस्यांच्या उपस्थित पार पडली.

READ ALSO

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

वेळेवर समितीची बैठक होऊन लाभार्थ्यांना लाभ मिळेल, अशी अपेक्षा एरंडोल तालुक्यातील लाभार्थ्यांनी व्यक्त केली आहे. एरंडोल तालुक्यातील सर्व जाणकार व सामाजिक कार्यकर्त्यांना समावेश केल्याबद्दल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांचे अभिनंदन होत आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
एरंडोल

धक्कादायक… मामाकडून चार वर्षीय भाचीवर लैंगिक अत्याचार

March 11, 2026
एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
एरंडोल

सासरच्या मानसिक छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; सुसाइड नोटमुळे तिघांविरुद्ध गुन्हा

March 5, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
Next Post

शानभाग विद्यालयात शालेय पोषण आहार घोटाळा ; चौकशी समितीतून पाचोरा गटशिक्षणाधिकाऱ्यांना वगळले, नवीन सदस्याची नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातून लांबवली सोनपोत अन् चैन

November 19, 2025

जनतेचा आशीर्वाद, कार्यकर्त्यांची साथ, केलेला विकास…यामुळे विजयाचा विश्वास !

June 6, 2023

धरणगावात शासकीय खरीप भरड धान्य खरेदी शुभारंभ

December 20, 2021

एकता दौडमध्ये धावले जिल्हाधिकारी, महापौर, एसपी, आयुक्त !

October 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group