बकाले यांना अटक करून महाजन यांचे निलंबन मागे घ्या!
जळगाव(प्रतिनिधी) : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तत्काळ बडतर्फ करून अटक करावी तसेच हे प्रकरण...
जळगाव(प्रतिनिधी) : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना तत्काळ बडतर्फ करून अटक करावी तसेच हे प्रकरण...
मुक्ताईनगर(प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे सुकळी येथील बंदिस्त गोठ्यातील तब्बल सात शेळ्या हिंस्र प्राण्याकडून ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली....
जळगाव (प्रतिनिधी ) : दहा वर्षांच्या गतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या सौरभ वासुदेव खर्डीकर (वय २६, रा. राधाकृष्णनगर) याला न्यायालयाने मरेपर्यंत...
बोदवड (प्रतिनिधी) गणिताच्या संकल्पना व्यवस्थितपणे समजून घेतल्यास गणित विषय देखील खूप आनंददायी होऊ शकतो.त्यातून आकलनशक्ती वाढून सृजनशीलतेला चालना मिळू शकते.त्यामुळे...
मोहाली (वृत्तसंस्था) पंजाबमधील मोहाली येथील चंदीगड विद्यापीठातील 60 विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 8 जणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड...
मेष : स्वत:हून पुढाकार घेऊन केलेल्या कामात यश मिळेल. इतरांचेही सहकार्य मिळेल. भावनिक गोष्टीत गुंतून राहावेसे वाटणार नाही. सडेतोड भूमिका...
बोदवड (प्रतिनिधी) येथे प्रबोधनकार ठाकरे यांचा जन्मदिवस 'लोक प्रबोधन दिन' म्हणून संभाजी ब्रिगेडतर्फे साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षीय मनोगतात...
जळगाव (प्रतिनिधी) माधवबागद्वारा सुचविलेली उपचार पध्दती, आहार, व्यायाम, पंचकर्म व योग्य जिवनशैलीचा अवलंब करीत हृदयरोग, मधुमेह या आजारावर विजय मिळविणाऱ्या...
मुंबई (वृत्तसंस्था) : ऑनलाईन फसवणूकीसाठी 'whatsapp'चा सर्रास वापर केला जातो. असाच एक प्रकार घाटकोपर परिसरात घडला. एका वयोवृद्ध व्यक्तीची एका महिलेने...
धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावात लवकर उपजिल्हा रुग्णालयाचा विषय मार्गी लागणार आहे. आज सकाळी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशाने...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech