TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : 60 विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल ; 8 जणींचा आत्महत्येचा प्रयत्न !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मोहाली (वृत्तसंस्था) पंजाबमधील मोहाली येथील चंदीगड विद्यापीठातील 60 विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 8 जणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे सोबत राहणाऱ्या एका विद्यार्थिनीनेच हे भयंकर कृत्य केले आहे.

 

READ ALSO

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

८ विद्यार्थीनींपैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर

विद्यापीठात शिकणाऱ्याच एका विद्यार्थिनीने सुमारे 60 इतर विद्यार्थिनींचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल केले. हे व्हिडिओ तिने शिमल्यात राहणाऱ्या आपल्या मित्राला पाठवले. त्याने हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रकार उघडकीस येताच 8 विद्यार्थिनींनी आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ८ विद्यार्थीनींपैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे. मुलींच्या वसतीगृहातील एका मुलीनं आपल्या सहकारी विद्यार्थींनीचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले. एक दोन नव्हे, तर तब्बल ६० विद्यार्थींनीचे व्हिडिओ तिनं रेकॉर्ड केले होते. हे व्हिडिओ ती एका मुलाला पाठवत असे.

पीडित विद्यार्थीनींकडून निदर्शनं
संबंधित मुलगा हे व्हिडिओ इंटरनेटवर अपलोड करत होता. हे धक्कादायक प्रकरण युनिर्व्हसिटीच्या प्रशासनाला लक्षात येताच पोलिसांना पाचारण करण्यात आलं. पोलीस संपूर्ण प्रकरणाची आता चौकशी करत आहेत. दरम्यान, महाविद्यालयाच्या गेट नंबर २ वर पीडित विद्यार्थीनींनी निदर्शनं केली आणि कारवाईची मागणी केली. पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांकडून योग्य त्या कारवाईचं आश्वासन मिळाल्यानंतर पीडित विद्यार्थीनी शांत झाल्या आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या ८ विद्यार्थीनींपैकी एका विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर आहे.

विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू काय?
आरोपी विद्यार्थीनीची ओळख पटवण्यात आली आहे. तसंच हॉस्टेलमध्ये युनिव्हर्सिटी प्रशासनानं इतर विद्यार्थींसमोर याप्रकरणाबाबत तिला जाबही विचारला आहे. तिनं आपला गुन्हा कबूल करत खूप आधीपासूनच विद्यार्थीनींचे व्हिडिओ रेकॉर्ड करत असल्याचं तिनं मान्य केलं आहे. ती हे व्हिडिओ ज्या मुलाला पाठवत होती तो शिमला येथील रहिवासी असल्याचं तिनं सांगितलं आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, सातत्याने विद्यार्थिनींचे व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू काय आहे. विद्यार्थिनी अनेक दिवसांपासून हे व्हिडिओ बनवत होती. हे व्हिडिओ गोळा करण्याचा उद्देश काय होता? या संदर्भात पोलिसांनी तपास सुरू केला आहे. शिमल्यात राहणाऱ्या आरोपी मित्राला पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ही मुलगी आणि मित्र दोघेही हिमाचलचे आहेत. या दोघांनी असे का केले?, याचे उत्तर मात्र अद्याप मिळू शकलेले नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: girl nude vdo bath

Related Posts

गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
गुन्हे

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026
गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
Next Post

गणिताच्या अभ्यासामुळे आकलनाची चौकट वाढते : प्रा. एच. एल. पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुण्यात शिवसैनिकांच्या धक्काबुकीत किरीट सोमय्या जखमी ; रुग्णालयात दाखल

February 5, 2022

शेतकरी आणि सरकारमध्ये एक फोन कॉल दूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

January 30, 2021

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची आज आकाशवाणीवर मुलाखत

October 2, 2021

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण !

August 14, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group