TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा पत्रकार बांधवातर्फे संदीप महाजन यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध ; हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2023
in गुन्हे, चोपडा, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) चोपडा शहर व तालुका पत्रकार बांधवातर्फे पाचोरा येथील पत्रकारावर भ्याड हल्ला करणाऱ्या गावगुंडावर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कडक कारवाई करावी अशी जोरदार मागणी एका निवेदनाद्वारे तहसिलदार भाऊसाहेब थोरात,व शहर पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे.

पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांना काही दिवसाअगोदर पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी अत्यंत खालच्या पातळीची शिवीगाळ करून मारहाण करणे बाबत धमकी दिली होती. त्यानंतर लगेचच दि. ९ रोजी पत्रकार संदीप महाजन वृत्तांकनावरून परत येत असतांना त्यांच्यावर तीन ते चार इसमांनी भ्याड हल्ला करीत त्यांना जबर जखमी केले. सदर भ्याड हल्ला हा आमदार किशोर पाटील यांच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप पत्रकार संदीप महाजन यांनी केला आहे. या भ्याड हल्ल्याचा चोपडा तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांनी एकत्रित येत जाहीर निषेध केला आहे. हा भ्याड हल्ला करणारे व त्यामागे असणाऱ्या मास्टरमाइंडवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल व्हावा, तसेच पत्रकार संदीप महाजन व त्यांच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्तात यावे अशी मागणीही केली आहे.

READ ALSO

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

याप्रसंगी शामकांत जाधव,,संजय सोनवणे, संजय बारी, मिलिंद सोनवणे, चंद्रकांत पाटील, श्रीकांत नेवे, अनिल पालीवाल, प्रविण पाटील, पंकज पाटील, संदीप ओली, उमेश नगराळे, सचिन जयस्वाल, महेश पी. शिरसाठ, नंदलाल मराठे, लतिष जैन,हेमकांत गायकवाड,विनायक पाटील,आत्माराम पाटील, मिलिंद वाणी, तुषार सूर्यवंशी, , विश्वास वाडे, ,,, समाधान कोळी, जगन्नाथ बाविस्कर, शुभम माळी,मन्सूर तडवी,शुभम साळूंके , कुतिल पाटील आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
Next Post

चाळीसगाव शहरात छापेमारी ; गोदामातून 22 लाखांचा गुटखा जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निवडणूक : नम्रता पॅनलच्या तेरा जागांपैकी बारा जागांवर बहुमत !

October 16, 2023

खळबळजनक : प्रेमसंबंधाच्या संशयातून मुक्तळ ग्रा. पं. सदस्याचा खून ; ९ संशयितांना अटक !

March 8, 2022

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

April 4, 2022

ब्रेकिंग न्यूज : अजित पवार राष्ट्रवादीच्या सात आमदारांसह नॉट रिचेबल?

April 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group