TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिंस्र प्राण्याचा हल्ला, सात शेळ्या जागीच ठार

मुक्ताईनगर तालुक्यातील सुकळीतील घटनेने घबराहट

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2022
in कृषी, गुन्हे, जळगाव, मुक्ताईनगर
0
Share on FacebookShare on Twitter

मुक्ताईनगर(प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे सुकळी येथील बंदिस्त गोठ्यातील तब्बल सात शेळ्या हिंस्र प्राण्याकडून ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.

सुकळी येथील जि. प. शाळेमागे किशोर बाळू पाटील यांचा बंदिस्त वाडा आहे. या वाड्यात गायी-म्हशींसह बैल व शेळ्या बांधलेल्या असतात. शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास बिबट अथवा लांडगा किंवा अन्य हिंस प्राण्याने लोखंडी गेटच्या खालील बाजूने वाड्यात प्रवेश करत तब्बल सात शेळ्या केल्या. यामुळे ठार पशुपालकाचे एक लाखापर्यंत नुकसान झाले आहे. घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. पहाटे किशोर पाटील गोठ्यात पोहोचताच हा प्रकार समोर आला. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती. वडोदा वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन ठाकरे यांना ग्रामस्थ पवन पाटील यांनी माहिती दिली. पाचपांडे, वनरक्षक विकास पाटील, वनक्षेत्रपाल सचिन ठाकरे यांच्या वनमजूर संजय सांगळकर, योगेश मार्गदर्शनाखाली वनपाल डी. जी. कोळी यांनी पंचनामा केला.

READ ALSO

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

शेळ्यांचे शवविच्छेदन करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी अश्विनी सत्ये यांना पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती संबंधित सूत्रांकडून देण्यात आली. दरम्यान, एक दिवस आधी शेजारी साहेबराव दयाराम कोळी यांची एक शेळी अशाच प्रकारे जखमी अवस्थेत मृत झाली होती. भटक्या कुत्र्यांचा हल्ला असावा, असा कयास लावला होता. मात्र, दुसयाच रात्री एकाचवेळी तब्बल सात शेळ्यांवर हल्ला चढवत ठार केल्याने, शिवाय घटनास्थळी हिस्र वन्यप्राण्याच्या पाऊलखुणा आढळून आल्याने हा हल्ला वन्यप्राण्याचाच असल्याचे सिद्ध होत आहे. या हल्ल्यात किशोर पाटील यांचे एक लाखापर्यंत नुकसान झाले, तर साहेबराव कोळी यांचे पंधरा हजारापर्यंत नुकसान झाले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

बकाले यांना अटक करून महाजन यांचे निलंबन मागे घ्या!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘तुझी मर्जी हा तुझा अधिकार होऊ शकत नाही’ ; उद्धव ठाकरेंचा केंद्रावर निशाणा

October 23, 2021

शिशु पोषण, वाढ व विकास यासाठी सुरुवातीचे १००० दिवस खूप महत्वाचे : विजयसिंग परदेशी

February 14, 2022

स्व.निखिल खडसे यांच्या जनसेवेच्या मार्गावर चालण्यासाठी कार्यकर्त्यांची कायम साथ लाभावी : रोहिणीताई खडसे !

May 1, 2024

पोलीस ठाण्यात स्नेहभोजनाचे आयोजन, जेवतानाच महिला हवालदाराला हृदविकाराचा झटका !

May 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group