TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाळासाहेब राज ठाकरेंना म्हणालेत, नितीन गडकरींना उड्डाण पुलाजवळ बोलव !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 21, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका लेखात बाळासाहेबांच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंकडे आग्रह धरला की, उड्डाण पुलाजवळ गडकरींना बोलव. त्यामध्ये, बाळासाहेबांसोबत काढलेल्या फोटोची आठवणही गडकरी यांनी सांगितलीय.

नितीन गडकरी यांनी इंडिया टुडेच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखात गडकरींनी बाळासाहेबांच्या आठवणी जागवल्या. यावेळी, त्यांनी दोन घटनांचा आवर्जुन उल्लेख केला आहे. राज ठाकरेंनी बाळासाहेबांच्या आयुष्यावर ‘चित्रचरित्र’ करायचे ठरवले. त्यात जुन्या आणि काही नव्या फोटोंचा संग्रह आहे. त्यावेळी फोटो काढताना बाळासाहेब ठाकरे राज ठाकरेंना म्हणालेत, उड्डाण पुलाजवळ गडकरींना बोलव. मी उड्डाण पुलाजवळ गेलो. तिथे आम्ही फोटोसाठी पोज दिली. माझ्या मनात ती आठवण आजही कायम आहे. माझ्या मनावर ती कोरली गेली आहे. एक सच्चे जननेते म्हणून बाळासाहेब ठाकरे माझ्या स्मरणात कायम राहतील. गडकरींनी लेखात म्हटले आहे की, मी बाळासाहेबांकडून सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला.

READ ALSO

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

सार्वजनिक जीवनात मला त्या गोष्टी उपयुक्त ठरत आहेत. त्यांनी माझ्यावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले. ते असे नेते होते जे एखादा प्रसंग आला तर धर्म, जात, पंथ, निष्ठा याच्याही पलीकडे जाऊन निर्णय घेऊ शकत होते. ती ताकद त्यांच्यामध्ये होती. आजवर अनेक महापुरुषांचे मार्गदर्शन घेण्याचे भाग्य मला लाभले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे त्या दिग्गजांपैकीच एक होत. बाळसाहेब ठाकरे यांनी माझ्या मनावर, व्यक्तिमत्त्वावर आणि सार्वजनिक जीवनावर मोठा प्रभाव टाकला आहे. मी भूतकाळात डोकावून पाहतो तेव्हा स्वतःच्या मातीची गर्जना करणारा वाघच मला त्यांच्या रूपाने दिसतो. बाळासाहेब ठाकरे मला स्वर्गातूनही आशीर्वाद देत असतील याची मला खात्री आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

जळगावच्या क्वारंटाईन सेंटरमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रात्रीच्या स्वयंपाकाला सुरुवात केली अन् अचानक झाला गॅस हंडीचा भीषण स्फोट !

May 30, 2023

Today Horoscope : आजचे राशीभविष्य १९ ऑगस्ट २०२३ !

August 19, 2023

आमोदयात 99 लक्षच्या विकासकामांचा रंगला भूमिपूजन सोहळा !

February 24, 2023

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group