TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जुन्यावादातून चोपड्यात एकाला मारहाण ; शहरात तणावपूर्ण शांतता !

पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात ; उपद्रवी पोलिसांच्या रडारवर !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 20, 2023
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी शहरातील साने गुरुजी परिसरातील आकाश नामक तरुणाला जुन्यावादातून आज दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास काही तरुणांनी हल्ला चढवला. त्यात आकाश हा जबर जखमी झाला. या घटनेचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. परंतू पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणली.

तरुणाला मारहाण झाल्यानंतर शहरातील सर्व लहान मोठे व्यवसायिकांनी भीतीने दुकानांचे शटर बंद केली. अगदी शाळांमधील मुलांना पालकांनी घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली. परंतु पोलिसांना घटना माहिती झाल्याबरोबर घटनास्थळी डीवायएसपी कृषीकेश रावळे, चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण, अजित साबळे यांनी घटनास्थळी पोलीस कुमक घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

दंगल सदृश परिस्थिती नसताना मात्र, दंगल झाली अशी अफवा वाऱ्यासारखी पसरल्याने क्षणार्धात चोपडा शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळं मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील सर्वच दुकानांची शटर बंद झाल्याने शुकशकाट दिसून येत होता. एक ते दीड तासाने दुकाने व्यवसायिकांनी पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला. काही दुकाने सुरूही झाली होती. परंतू चार वाजेनंतर पुन्हा छोटे-मोठे व्यवसायिकांनी दुकाने बंद केली.

वृत्त प्रसिद्ध करेपर्यंत चोपडा शहरात तणावपूर्ण वातावरण शांतता होती. वैयक्तिक कारणावरून झालेल्या वादामध्ये कोण कोण समाविष्ट आहे याबाबत पोलीस कसून चौकशी करीत आहेत. मात्र असे असले तरी बस स्टँड आणि गजबजलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक भागात जनजीवन पूर्ववत सुरू असल्याचे दिसून आले. दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात असून उपद्रवी मात्र, पोलिसांच्या रडारवर आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
गुन्हे

भांडणाचा त्रास होत असल्याच्या कारणावरुन चौघांकडून मारहाण

July 7, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
Next Post

खळबळजनक : पत्नी आणि दोन मुलांचा केला खून ; डॉक्टरने संपूर्ण कुटुंबच संपवलं !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘त्या’ नराधमांना तात्काळ फाशी द्यावी’ – अण्णा हजारेंची मागणी

October 1, 2020

जळगाव : अनैतिक संबंधात अडसर, अल्पवयीन मुलाचा खून करणाऱ्याला जन्मठेप !

September 29, 2024

Today’s horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 29 मे 2025 !

May 29, 2025

ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी निधन

February 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group