TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘त्या’ तरुणाचे उपोषण मागे ; पो.नि. शेळके यांची मध्यस्थी !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 21, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) छळ केवळ महिलांचाच होत नाही, तर पुरुषांचाही होतो. त्यामुळे पुरुषांना देखील न्याय मिळावा. तसेच त्यांच्यासाठी देखील कडक कायदे करण्यात यावे, यासाठी आशिष महाले या तरुणाने काही दिवसांपासून उड्डाणपुला शेजारी आमरण उपोषण सुरु केले होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी मध्यस्थी केल्यानंतर तरुणाने उपोषण मागे घेतले आहे.

मागील काही दिवसापासून आशिष महाले या तरुणाने उड्डाणपुला शेजारी आमरण उपोषण सुरु केले होते. छळ केवळ महिलांचाच होत नाही, तर पुरुषांचाही होतो. त्यामुळे पुरुषांना देखील न्याय मिळावा. तसेच त्यांच्यासाठी देखील कडक कायदे करण्यात यावे. एवढेच नव्हे तर पुरुष दक्षता समिती तयार करण्यात यावी, अशा मागण्या या तरुणाने सुरु केल्या होत्या. मागील चार-पाच दिवसापासून उपोषण सुरु होते. शेवटी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी मध्यस्थी केली. तरुणाची समजूत घातली. त्याच्या कौटुंबिक वादावर मार्ग काढून दिला. यानंतर आशिष महाले या तरुणाने उपोषण मागे घेतले आहे.

READ ALSO

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
Next Post

कॉन्स्टेबल नवऱ्याची कॉन्स्टेबल बायको, जीव जडला नायब तहसीलदारावर ; पुढे जे घडलं ते भयंकर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी सैनिक सेवाभावी संस्थेच्या वतीने कारगील विजय दिवस साजरा !

July 28, 2023

पाळधी येथे शिवरत्न जिवाजी महाले जयंतीनिमित्त प्रतिमापूजन व लसीकरण शिबिर उत्साहात !

October 9, 2021

प. बंगालातील विधानसभा निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत कोरोना चिरडून मेला काय?, : शिवसेना

March 10, 2021

चाळीसगाव येथे राष्ट्रीय एकता दौड ; आमदार मंगेश चव्हाण यांनी सहभागी होत एकतेच्या शपथीचे केले सामूहिक वाचन !

October 31, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group