TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास, साळवा, खर्दे येथील महिलांचा शिवसेनेत प्रवेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवा आणि खर्दे येथील महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी ‘जय भवानी जय शिवाजी’, अशा घोषणांनी परिसर दणाणला होता. जिल्ह्यात एकीकडे खा. शरद पवार यांचा दौरा सुरु असतांना दुसरीकडे मात्र, धरणगावात महिलांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवसेना नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत खर्दे व साळवे येथील असंख्य महिला व सामाजिक कार्यकर्ते यांना शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. साळवा येथील भूषण पाटील दिनकर कोल्हे गौरव पाटील, संदीप पाटील, आकाश ढाके, किशोर इंगळे, ज्ञानदेव चौधरी, अर्जुन सोनवणे, नथू पाटील तर खर्दे येथील समाधान कोळी, दीपक भिल तसेच सुशिलाबाई पाटील, जयश्री सोनवणे व लोकेश्वरी सोनवणे यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्ते व महिलांनी प्रवेश केला.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी भगवे रुमाल देऊन त्यांचा स्वागत केले. यावेळी जिल्हा प्रमुख निलेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील सर,महिला आघाडी संपर्क प्रमुख सरिताताई कोल्हे, महानगर प्रमुख शोभाताई चौधरी, प्रियाताई इंगळे, कृणाल इंगळे, युवासेनेचे शिवराज पाटील, तालुका संघटक रविंद्र चव्हाण सर, स्विय सहायक बंडूदादा नारखेडे आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
Next Post

महिलांच्या क्रिकेटसाठी अनुभूती स्कूलचे मैदान सदैव उपलब्ध : अतुल जैन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून एकाची गळफास घेवून आत्महत्या !

July 22, 2024

नाथाभाऊंनी विकासात्मक दृष्टीने घेतलेला बोदवड तालुका निर्मितीचा निर्णय खूप मोठी उपलब्धी : संदीपभैय्या पाटील !

August 23, 2022

दरड कोसळल्याने कन्नड घाट ठप्प

August 31, 2021

नेहरू युवा केंद्राचा उपक्रम : पिंप्राळा हुडकोत रॅली, जळगावात झेंडे वाटप !

August 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group