TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : मेहरून तलावाच्या काठावर मराठी प्रतिष्ठानतर्फे १४ ऑगस्ट रोजी भजी महोत्सव !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 10, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मराठी प्रतिष्ठानतर्फे मेहरून तलावाच्या काठावर १४ ऑगस्ट रोजी दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यंदाचे विषेश आकर्षक म्हणजे ‘तिरंगा भजी’ असणार आहे. देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे या करीता तीन रंगाची भजी बनविण्यात येणार आहे. त्या सोबतच कांदा भजी,बटाटा भजी,मिरची भजी,गिलका भजी,पालक भजी, असे विविध प्रकारच्या भज्यांचा आस्वाद खवय्यांना घेता येणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम भजी महोत्सवात संध्याकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत ‘एक शाम आझादी के नाम’ हा देशभक्तीवर आधारित हिंदी,मराठी गीत गायन कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला आहे. मराठी प्रतिष्ठान आयोजित भजी महोत्सवाचा खवय्यांनी आनंद घ्यावा, अशी विनंती मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अॅड.जमील देशपांडे, सचिव विजय वाणी, उपाध्यक्ष सतीश रावेरकर,विश्वस्त सौ संध्या वाणी,सौ अनुराधा रावेरकर, सौ निलोफर देशपांडे, डॉ.सविता नंदनवार यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 03 एप्रिल 2026 !

April 3, 2026
जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
Next Post

अमळनेरच्या मुंदडा माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी जवानांना पाठविल्या राख्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Rajya Sabha Election : पवारांनी ऐनवेळी मतांचा कोटा बदलला ; मुख्यमंत्री नाराज?

June 10, 2022

दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांविरोधात आणखी एका शेतकऱ्याची आत्महत्या

January 21, 2021

बापरे…नगरदेवळ्यात आढळली नागीण अन् सोळा पिल्ले !

July 3, 2024

स्व. आर.ओ. तात्या पाटील यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोबत या : करण पाटील यांचे भावनिक आवाहन !

April 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group