TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात कोट्यावधींची प्रॉपर्टी हडपण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल ; एलीसीबीने आवळल्या तिघांच्या मुसक्या !

मालकीणसह आधारकार्ड व पॅनकार्डही बनावट ; संपूर्ण घटना वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 2, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अयोध्या नगरात एका महिलेच्या नावावर असलेल्या २ कोटी रुपये किंमतीचे तीन प्लॉट बनावट मालकीन उभी करून विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. पथकाने या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे. तिघांना शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शहरातील आयोध्या नगरात असलेल्या बखळ प्लॉट हा अनिता राजेंद्र नेहते यांचे नावे आहे. सध्या त्या कामानिमित्त बाहेरगावी राहतात. त्यांच्या ऐवजी बनावट महिला उभी करून त्यांच्या नावे असलेल्या २ दोन कोटी रूपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याची तयारी होत होती. याबाबत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

पथकातील पोहेकॉ विजयसिंह पाटील, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार केले. ऑटोनगरातील संदीप हॉटेलजवळ संशयित आरोपी राजू जगदेव बोबडे (वय-४२) रा. विटनेर ता.जि.जळगाव हा पोलीसांनी दिला. त्यांच्या यापुर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने पोलीसांनी त्याला जागेवरच पकडले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्याने प्रमोद वसंत पाटील (वय-४६) रा. विरावली ता. यावल) आणि गंगा नारायण जाधव (वय-४२) रा. आयोध्या नगर जळगाव या इतर दोन साथीदारांची नावे सांगितली.

कामानिमित्त बाहेर गावी राहणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्या नावावर कीती पॉपर्टी आहे. याची चौकशी करून बनावट व डमी मालक व मालकीन उभे करून त्याच मालमत्ता धारकाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून कमी किंमतीत विक्री करत असल्याची कबुली दिली. याच पध्दतीने तिघं जण अयोध्या नगरातील अनिता राजेंद्र नेहते यांचे २ कोटी रूपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याच्या तयारीत होतो असेही सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे. तिघांना पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार संजय भांडारकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील बडगुजर, रतन गीते, रवींद्र सोनार हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
जळगाव

बापरे! खेळण्यातील नोटा देऊन व्यापाऱ्याला 6 लाखात लुटले

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
Next Post

धरणगाव : आयशर आणि कारची समोरासमोर धडक ; एक ठार, दोन जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात हॉटेलमध्ये सुरु होता कुंटणखाणा, पोलीसांची छापेमारी ; पाच महिलांसह सहा पुरुष ताब्यात !

September 13, 2023

‘न्यूज अरेना’ संस्थेचा सर्वे आला समोर ; जाणून घ्या…जळगाव जिल्ह्यात कोणत्या मतदार संघात कोण मारणार बाजी !

June 21, 2023

घराच्या पोर्चमधून मोटारसायकल चोरी ; धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा !

April 25, 2022

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा !

December 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group