TheClearNews.Com
Tuesday, February 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोसरी कथित जमीन गैरव्यवहार: खडसे यांना २४ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा दिलासा !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 17, 2021
in जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) भोसरीमधील कथित जमीन गैररव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांना न्यायालयाने दिलेला दिलासा आता २४ फेब्रुवारीपर्यंत कायम आहे. आज न्यायालयातील युक्तीवाद अपूर्ण राहिल्याने पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला होणार आहे.

 

READ ALSO

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

पुणे तेथील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी एकनाथराव खडसे यांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने एकनाथ खडसे यांना समन्स पाठवले होते. याबरोबर ईडीने खडसे यांना काही प्रश्नही विचारले होते. मात्र आपल्याला कोणतेही समन्स मिळालेले नसल्याचे खडसे यांनी त्यावेळी म्हटले होते. तर ईडीने आपल्याविरोधात दाखल केलेला गुन्हाच रद्द करावा, अशी खडसे यांनी केली होती. ईडीने बजावलेल्या समन्सला आपण पुन्हा हजर राहिलो आणि त्यावेळी जर ईडीच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना त्यांना हवे असल्याप्रमाणे उत्तरे दिली नाही तर अटकेची भीती आहे. म्हणूनच मी हायकोर्टात आलो, असे खडसे यांच्या वकिलांनी हायकोर्टात युक्तिवाद करताना सांगितले होते. परंतू आजचा युक्तिवाद अपूर्ण राहिल्याने मुंबई हायकोर्टाने आता पुढील सुनावणी २४ फेब्रुवारीला ठेवल्याने तोपर्यंत अटकेसारखी कठोर कारवाई करणार नसल्याची ईडीची हमी कायम राहणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मित्र-शिक्षकांसमोर मारहाण; नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या

February 17, 2026
गुन्हे

शास्त्रीनगरमध्ये घरफोडी; सोन्याचे दागिनेसह रोख रक्कम लंपास

February 17, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा दगडाने ठेचून खून

February 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
जळगाव

अफवांवर विश्वास न ठेवता स्मार्ट वीजमीटर बसवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 15, 2026
जळगाव

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे

February 15, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास मरेपर्यंत जन्मठेप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ येथील स्टेट बँकेच्या मुख्य शाखेतील सात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण , व्यवहार ठप्प

September 14, 2020

वडजी येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

November 25, 2022

हिजाब वाद : निदर्शकांचा प्रतिकार करणारी ‘ती’ युवती कोण?, का आहे एवढी चर्चेत?

February 10, 2022

कोरपावली येथे संविधान दिवस साजरा

November 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group