TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भोसरी भूखंड प्रकरण : एकनाथराव खडसे ईडीच्या कार्यालयात दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 8, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आली होती. त्यामुळे ते आज ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जाणार का?, असा संभ्रम होता. परंतू खडसे नुकतेच ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले आहेत.

 

READ ALSO

जळगाव महापालिकेच्या महासभेस VC द्वारे उपस्थित राहण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

माजी मंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना काल सकाळी सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने अटक केली होत. त्यानंतर दुपारी खडसे यांना ईडीने चौकशीला हजर राहण्यासाठी नोटीस बजावली होती. खडसे यांना आज सकाळी अकरा वाजता ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे कळविण्यात आले होते. खडसे ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. यानंतर मात्र, आज सकाळी राष्ट्रवादीने खडसे यांची प्रकृती बिघडल्यामुळे आजची पत्रकार परिषद रद्द करण्यात येत असल्याची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. पत्रकार परिषद रद्द झाल्यामुळे खडसे ईडीच्या कार्यालयात जाणार नाहीत, अशी माहिती समोर येत होती. परंतू खडसे थोड्याच वेळापूर्वी ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ईडीला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे खडसेंनी कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव महापालिकेच्या महासभेस VC द्वारे उपस्थित राहण्याची नगरसेविका वैशाली पाटील यांची मागणी

April 13, 2026
गुन्हे

जुन्या वादासह दुचाकीचे चाक पायाला लागल्याच्या कारणावरुन दोन गटात राडा

April 13, 2026
गुन्हे

रेटिंगच्या कामावर कमिशन देण्याचे अमिष दाखवित तरुणाला ३ लाखांत गंडविले

April 13, 2026
गुन्हे

अध्यक्षपद न दिल्याच्या कारणावरुन सामाजिक कार्यकर्त्याच्या वाहनावर हल्ला

April 12, 2026
गुन्हे

ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्याची ग्राहकाकडून सव्वा लाखात फसवणूक

April 12, 2026
जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
Next Post

भोसरी भूखंड प्रकरण : ... हे तर राजकीय षडयंत्र ; खडसेंचा भाजपवर हल्लाबोल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘जागर स्त्री शक्तीचा-अधिकार मतदानाचा’ अंतर्गत नवरात्रोत्सवानिमित्त मतदार जनजागृती कार्यक्रम !

October 20, 2023

मोठी बातमी : तर तीन महिन्यांत पालिका निवडणुका शक्य ; भाजप मंत्र्याच्या वक्तव्याने चर्चेला उधान !

April 1, 2023

धरणगावात प्रवाशांनी रोखली नवजीवन एक्सप्रेसमध्ये ; जाणून घ्या…नेमकं काय घडलं !

November 28, 2023

नर्मदा परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करणारे नेत्रतज्ज्ञ डॉ. नि. तु. पाटील आयएमएच्या वतीने सत्कार !

September 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group