TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : अनिल पगारियाचा अटकपूर्व जामीन फेटाळला !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 25, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील पावती एजंट अनिल रमेशचंद पगारीया याचा अटकपुर्व जामीन अर्ज बुधवारी पुणे न्यायालयाने फेटाळुन लावला. तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला जामीन अर्ज महावीर जैनने मागे घेतला आहे.

बीएचआर घोटाळ्यातील पावती एजंट अनिल रमेशचंद पगारीया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बीएचआर घोटाळ्याचे तीन गुन्हे पुण्यातील डेक्कन, शिक्रापुर व आळंदी पाेलिस ठाण्यात दाखल आहेत. यातील डेक्कन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने २३ रोजी दोषारोपपत्र सादर केले. याच गुन्ह्यात अनिल पगारीया याने अटकपुर्व जामीन मागीतला होता. त्यावर न्यायाधिश एस. एस. गोसावी यांनी जामीन अर्ज फेटाळून लावला.

READ ALSO

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

दरम्यान, पगारीया याने जितेंद्र कंडारे, सुनिल झंवर, महावीर जैन, विवेक ठाकरे यांच्यासोबत संगनमत करुन अनेक ठेवीदारांची दिशाभुल केली. ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग करुन देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणला. ३० टक्के रक्कम ठेऊन घेत ठेवीदारांना ठेवीतील ७० टक्के पैसे परत करण्याचे काम त्याने केले आहे. त्यामुळे बीएचआरसह ठेवीदारांचे नुकसान झाले. तर कर्जदारांना बेकायदेशीरपणे लाभ मिळवुन दिला आहे. असा युक्तीवाद सरकारी वकील प्रवीण चव्हाण व त्रयस्त अर्जदार अॅड. अक्षता नायक यांनी केला. युक्तीवादाअंती न्यायालयाने पगारीया याचा अटकपुर्व जामीनअर्ज फेटाळला आहे.

दरम्यान, सीए महावीर जैन याने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावर न्यायाधीश कोतवाल यांच्या न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार होती. तत्पूर्वी जैन याने जामीन अर्ज माघारी घेतला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेव म्हणत केला विनयभंग

March 11, 2026
गुन्हे

चौघांकडून तरुणाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण

March 11, 2026
Next Post

आपल्याला कोणी लक्षात ठेवेल की नाही, म्हणून मृत्यूआधी स्टेडिअम आपल्या नावे करुन घेतलं : प्रकाश आंबेडकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दीक्षांत सोहळा उत्साहात !

September 17, 2023

सुलवाडी ते मुंढोदे पुलाबाबत दिलेला शब्द पाळून विद्यमान लोकप्रतिनिधींनी जनतेची दिशाभूल करणे थांबवावे – रोहिणी खडसे

November 13, 2024

पराभवानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले…!

March 10, 2022

धरणगावात शिवरत्न जिवाजी महाले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान संपन्न

October 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group