TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये दीक्षांत सोहळा उत्साहात !

संस्थेमधून प्रथम आलेला विद्यार्थी वेदांत जोगी याचा गौरव !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2023
in बोदवड, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये 17 सप्टेंबर रविवारी दीक्षांत समारंभ सोहळा व पीएम रन स्किल अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाल्या. दीक्षांत समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व्यवस्थापन समितीचे चेअरमन हरीओम जयस्वाल हे होते. व्यासपीठावर नाडगाव ग्रामपंचायत च्या सरपंच अश्विनी कुरपाडे, मुक्ताईनगर पत्रकार संघाचे सचिव संदीप जोगी, श्री कुरपाडे , संस्थेचे गट निदेशक ए. जे. कोल्हे उपस्थित होते.

दीक्षांत समारंभ कार्यक्रमांमध्ये बोदवड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून सर्व शाखांमधून प्रथम क्रमांकाने फिटर शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थी वेदांत संदीप जोगी याचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव व सत्कार करण्यात आला. तसेच कारपेंटर शाखेतील संस्थेमधील प्रथम ऋषिकेश पाटील, द्वितीय क्रमांकाने रूपाली सोनवणे, इलेक्ट्रिशियन शाखेतील प्रथम हर्षाली बरहाटे या विद्यार्थ्यांचाही गौरव व सत्कार करण्यात आला.

READ ALSO

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

सकाळच्या सत्रात संस्थेमध्ये पीएम रन स्किल अंतर्गत मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन बोदवडचे योगपंडित उद्योजक जगदीश खंडेलवाल यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेमध्ये 72 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाने तुषार चिंतामण भोई, द्वितीय मिलिंद लक्ष्मण चिखलकर, तिसरा महेश बारी तसेच मुलींमध्ये प्रथम पुनम सुधाकर सोनवणे , द्वितीय रोहिणी सुनील पाटील , तिसरा क्रमांक रत्ना बाळू मनोरे या विद्यार्थ्यांनी पटकावला. सोहळ्याप्रसंगी यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना आयटीआय चे गट निदेशक ए जे कोल्हे यांनी महाराष्ट्र शासन व एन सी व्ही टी यांचे मार्फत रविवारी संस्थेमध्ये मॅरेथॉन स्पर्धा व दीक्षांत समारंभ सोहळा संपन्न झाला प्रशिक्षणार्थी विद्यार्थी यांचे हार्दिक अभिनंदन करीत विद्यार्थ्यांनी यापुढे यशाने हुरहुडन न आता पुढे जा व पुढील यश संपादन करा. आपणास मिळालेले कौशल्य भविष्यात बळ देणार असून कौशल्य आत्मसात करा शिकाऊ काळात आपणास भरपूर शिकायला मिळणार आहे तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल चांगले , उद्योजक तसेच नोकरी व्यवसायात आपण नाव कमवावे असे सांगितले.

शासकीय आयटीआय बोदवडचे प्राचार्य अरविंद चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली गटनिदेशक ए जे कोल्हे , फिटर निदेशक एम वाय पूनासे , चित्रकला निदेशक ए एस साळुंखे, ड्रेस मेकॅनिक निवेशिका सौ एस ए पाटील, निदेशक के जे सोनवणे, मुख्य लिपिक ए बी साळवे, वरिष्ठ लिपिक व्हीं बी सोनवणे, व्हि एस मोरे, व्ही पी भालेराव, भंडारपाल प्रदीप चौधरी, सर्व तासिका निदेशक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, कर्मचारी यांचे सह विद्यार्थी विद्यार्थिनी पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन निदेशक के जे सोनवणे यांनी केले.

फिटर या शाखेमध्ये शिक्षण घेत असताना शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बोदवड येथील प्राचार्य ,गटनिदेशक ,सर्व शिक्षक तसेच फिटरचे निदेशक एम .वाय. पुनासे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. भविष्यात दोन वर्षांमध्ये मिळालेल्या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होईल असे मत संस्थेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण विद्यार्थी वेदांत जोगी याने सांगितले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
जळगाव

गुरुपौर्णिमेला गुरुंचा सन्मान, पर्यावरण रक्षणाचा निर्धार; अनुभूति इंग्लिश मिडीयम स्कूलचा अभिनव उपक्रम

July 29, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
जळगाव

विठ्ठलनामाच्या गजरात अनुभूती स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात

July 24, 2026
Next Post

शामखेडा येथील युवकांचा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

औरंगाबाद विभागातील सर्व जिल्ह्यांनी नळजोडण्यांचे उद्दिष्ट कालमर्यादेत पूर्ण करावे : ना. गुलाबराव पाटील

June 24, 2021

तीन राज्यांतील मतमोजणीवर आक्षेप: पिछाडीवर असलेले ट्रम्प पोहोचले सुप्रीम कोर्टात

November 5, 2020

जळगाव : रेशनकार्डमध्ये फेरफार करुन शासनाची फसवणूक, वैद्यकीय देयकासाठी केला खोटा ठराव !

July 5, 2024

भुसावळातील ‘चॅम्यियन’ दोन वर्षांसाठी हद्दपार !

September 7, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group