TheClearNews.Com
Thursday, October 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : झंवरच्या कार्यालयात सापडले होते गिरीश महाजनांच्या पिस्तूलचे लायसन्स, युजर मॅन्युअलच्या झेरॉक्स !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवरला पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी अटक केली आहे. तत्पूर्वी २७ नोव्हेंबर २०२० रोजी पोलिसांनी जळगावात छापेमारी केल्यानंतर झंवरचे घर व खान्देश मिल कॉम्प्लेक्स येथील कार्यालयातून महत्त्वपूर्ण कागदपत्रे, पुरावे जप्त केले होते. यात माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या पिस्तूलचे लायसन्स, युजर मॅन्युअलच्या झेरॉक्स मिळून आल्याची खळबळजनक माहिती नुकतीच समोर आली आहे.

माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या नावे असलेल्या पिस्तूल परवाना क्रमांक एजेएम/२/९इच्या झेरॉक्सची पाच पाने व रिव्हॉल्वर ३२ एमके १ युजर मॅन्युअल व सुनील झंवरचे शस्त्र परवाना नूतनीकरण याबाबतचे अप्पर जिल्हाधिकारी यांचे २५ फेब्रुवारी २००३ चे पत्र मिळाले आहे. याशिवाय युनियन बँक ऑफ इंडियाचे ८३ डेबिट कार्ड, १०१ पासबुक व चेकबुकचाही समावेश आहे.

READ ALSO

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

कार्यालयात मिळालेली कागदपत्रे अशी

पाळधी ग्रामपंचायतचे कोरे लेटरपॅड, पायल लीतील लढ्ढा यांचे सुरज यांच्याकडून लिहून घेतलेले भाडेकरार दस्तऐवज (२५ ऑगस्ट २०२०), दिया नितीनकुमार साहित्या व सुनील झंवर यांचे सामायिकतील खरेदीखत दस्त (२७ डिसेंबर २०१७), श्री साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनीकडील भारतीय खाद्य निगमक्षेत्र टेंडरची डॉक्युमेंट झेरॉक्स फाईल, आदिवासी विकास आयुक्तालयाचे रबरी स्टॅम्प, राज्यभरातील सुमारे ५० च्यावर मोटार ड्रायव्हिंग स्कूल चे रबरी स्टॅम्प सन २००६ च्या विधानसभा अधिवेशन आश्वासन क्रमांक १०५६ बाबत खाजगी कंपनीचे दिंडोरी तालुक्यात विकत घेतलेल्या कंपनीची कागदपत्रे आणि विविध ड्रायव्हिंग स्कूलच्या नावाचे ८३ डेबिट कार्ड मिळून आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये महिला वकीलाची फसवणूक करणारा जेरबंद

October 7, 2026
कृषी

दुष्काळात शेतीला संजीवनी; प्रत्येक जिल्ह्याला नवीन १ हजार रोहित्र मंजूर

October 7, 2026
Next Post

ऑनलाइन शिक्षण येत नसल्याच्या रागातून आधी मुलाला संपवलं, नंतर महिलेची आत्महत्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 05 एप्रिल 2025

April 5, 2025

पोलीस ठाण्यात सीसीटिव्ही कार्यान्वित नसल्यास पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याचे हायकोर्टाचे आदेश

March 20, 2022

बहाळ-कळमडु गटात आमदार मंगेश चव्हाण आणि स्मिताताई वाघ यांनी साधला ग्रामस्थांसोबत संवाद !

April 21, 2024

अवघ्या पाच हजार रुपयांच्या वादातून एकाचा खून ; कन्नड घाटात फेकला होता मृतदेह !

October 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group