TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : मालमत्ता कमी दरात खरेदी करताना बेकायदेशीररित्या ठेवी वर्ग ; झंवरने ठेवीदारांना धमकावून घेतल्या सह्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवर आणि त्याचा मुलगा सुरज झंवर यांनी पिंपळे गुरव, निगडी,घोले रोड पुणे येथील बीएचआरच्या मालमत्ता इतर आरोपींशी संगनमत करून कमी किमतीत खरेदी केल्या. तसेच मालमत्ता खरेदीची संपूर्ण रक्कम रोख भरणे आवश्‍यक असतांना त्यांनी मुदत ठेवी बेकायदेशीरपणे वळत्या केल्या. धक्कादायक म्हणजे या मालमत्ता घेतांना ज्या ठेवीदारांच्या ठेवी वर्ग झाल्या होत्या. त्यांनी पैशांची मागणी केल्यानंतर सुनील झंवरने दादागिरी दाखवून आणि धमकावून कागदपत्रावर ठेवीदारांच्या सह्या व अंगठे घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

बीएचआर पतसंस्थेचे सिटी सर्वे नं. ५०/१/१, शॉप नं. ४, पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड पुणे, ही मालमत्ता बीएचआर संस्थेने सन २०१२ मध्ये रु. ६ कोटी ३० लाख या किमतीत खरेदी केली होती. सुनील झंवरने सदरची मालमत्ता इतर संशयित आरोपींशी संगनमत करून ती सालासर कंपनीमधील पूर्वाश्रमीचा भागीदार योगेश लढ्ढाच्या नावे रू. ४९,९९,९९९/- किमतीस खरेदी केली. सदरची संपूर्ण रक्कम रोख भरणे आवश्‍यक असतांना झंवरने या खरेदी व्यवहारात रु. ३१,४४,६९३/- च्या मुदत ठेवी बेकायदेशीरपणे वळत्या केल्या.

READ ALSO

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

साई मार्केटिंग अँड ट्रेडिंग कंपनी अशा नावाने टेंडर भरल्याचे भासवून बीएचआर पतसंस्थेचे कोहिनूर आर्केड ब्लॅक लँड नं. २, निगडी, ता. हवेली येथील शॉप नं. १६, १७, १८, व १८ ए ही मालमत्ता बीएचआर संस्थेने सन ३०१० मध्ये रू. ७ कोटी या किमतीस खरेदी केली होती. सुनील झंवरने सदरची मालमत्ता इतर संशयित आरोपींशी संगनमत करून रू. २,११,११,१११/- या किमतीस खरेदी केली. सदरची संपूर्ण रक्कम रोख भरणे आवश्यक असताना झंवरने या खरेदी व्यवहारात रू. १,४९,८८,८८९/- च्या मुदत ठेवी बेकायदेशीरपणे वळत्या केल्या.

बीएचआर पतसंस्थेचे रानडे निवास, बालगंधर्व चौक, घोले रोड पुणे येथील चार व्यापारी गाळे ही मालमत्ता बीएचआर संस्थेने सन २०१० मध्ये रू. ८ कोटी या किमतीस खरेदी केली होती. सुनील झंवरने ही मालमत्ता इतर संशयित आरोपींशी संगनमत करून ती रू. ३,११,३३,१११/- किमतीस खरेदी केली. सदरची संपूर्ण रक्कम रोख भरणे आवश्यक के असताना झंवरने या खरेदी व्यवहारात रू. २,२१,०४,५०९/- च्या मुदत ठेवी बेकायदेशीरपणे वळत्या केल्या. एवढेच नव्हे तर वरील मालमत्तेमध्ये ज्या ठेवीदारांच्या ठेवी वर्ग झाल्या आहेत, त्यांनी पैशांची मागणी केल्यानंतर झंवरने दादागिरी आणि धमकावून कागदपत्रावर ठेवीदारांच्या सह्या व अंगठे घेतल्या आहेत.

विजय वाघमारे (9284058683)

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
Next Post

भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापनदिन समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

इकरा एच जे थीम महाविद्यालयात योग दिवस साजरा

June 21, 2021

धक्कादायक : पॉलीशच्या बहाण्याने भरदिवसा ४० हजाराची सोन्याची पोत लांबविली !

January 12, 2023

तंबाखूवरून झालेल्या वादात तरुणाचा दगडाने ठेचून खून

September 23, 2025

एरंडोल कापूस खरेदी केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट ; खरेदी प्रक्रिया व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या !

December 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group