TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरकडून तपासात निषपन्न झाल्या अनेक महत्वपूर्ण गोष्टी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, झंवरने काही महत्वपूर्ण गोष्टी मान्य केल्या आहेत. तर अनेक गोष्टी नाकारल्या. तसेच अनेक प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरे दिली असल्याचे आज सरकारी पक्षाने न्यायालयाने निदर्शनास आणून दिले.

झंवरकडे केलेल्या तपासात निष्पन्न झालेल्या काही ठळक बाबी

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

१) टेंडर भरणारे जास्तीत जास्त इसम आपल्याशी संबंधित असल्याची बाब झंवरने मान्य केले आहे. परंतु त्यांना मालमत्ता खरेदी करीता पैसे का दिले? याबाबत उडवाउडवीची उत्तरे दिली.

२) सुनील झंवरने त्याचे व मुलाच्या मालकीच्या / भागीदारीतील विविध कंपन्या/फर्ममधील आर्थिक व्यवहार एकत्रित असल्याचे मान्य केले.

३) सुनील झंवरने बीएचआर पतसंस्थेची मालमत्ता खरेदीसाठी ठेवीदार राजेंद्र इंगोले, मधुकर पितांबर झंवर व उषा मधुकर झंवर यांच्या ठेव पावत्या स्वतः खरेदी करुन वर्ग केल्याचे मान्य केले.

४) कर्जदारांचे कर्ज ठेवीदारांच्या पावत्या २० ते ३५ टक्के रक्कमेमध्ये खरेदी करुन कर्ज निरंक केलेल्या राहुल सुभाषचंद बोहरा, जामनेर, छगन झाल्टे, चंदुभाई पटेल, जितेंद्र रमेश पाटील, प्रेम नारायण कोगटा, धरम सांकला यांना व पावत्या गोळा करणारे एजंट अनिल पगारीया, उदयकुमार कांकरीया, अजय ललवाणी, आकाश माहेश्वरी, विवेक ठाकरे, रमेश जैन, अजय जैन, अशोक रूणवाल यांना ओळखत असल्याबाबत सांगितले आहे.

५) बीएचआर पतसंस्थेचा सॉफ्टवेअर बनवणारा कुणाल शहा याने आपल्या साई सेवा पार्सल या कंपनीचे सॉफ्टवेअर यापूर्वी बनविल्याचे व त्यांचे आर्थिक संबंध असल्याचे ले सुनील झंवरने मान्य केले आहे.

६) गुन्हा दाखल झालेपासुन आपण इंदौर व नाशिक येथे राहिला असल्याचे सुनील झंवरमी तपासात सांगितले आहे. अटक आरोपीस नाशिक येथे नेऊन तपास करण्यात आला. तसेच इंदौर येथे अवसायक कंडारे यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडे राहत असलेबाबत सांगितले. परंतू त्या व्यक्तीच्या नाव, पत्त्याबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही.

७) झंवरच्या राहते घर व कार्यालय झडती पंचनाम्यामध्ये मोठ्या प्रमाणात दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक पुरावा जप्त करण्यात आले होते. ते सर्व दस्तऐवज व इलेक्ट्रॉनिक पुरावे त्यास दाखविला असता त्यातील काही बाबी मान्य केल्या.परंतु काही बाबीबाबत संयुक्तीक माहिती दिलेली नाही.

८) कर्जामध्ये ठेवी वर्ग करण्याकरीता ठेवी आणुन देणा-या एजंट आकाश माहेश्वरी हा आपल्या शालेय पोषण आहाराचा ठेकेदार असल्याचे झंवरने मान्य केले आहे.

९) अटक आरोपीच्या कार्यालयातुन जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक पुराव्याच्या फॉरेन्सिक ऑडिट दरम्यान झंवरचे राजकिय व इतर व्यक्तींशी आर्थिक लागेबांधे असल्याचे पुरावे मिळुन आले आहेत. याबाबत झंवरने मंगेश चव्हाण यांच्या सोबत आर्थिक संबंध असल्याचे मान्य केले आहे.

१०) कार्यालयामध्ये रमेश उमाळे हा टायपिंगचे काम करत होता. तसेच सुनिल कलंत्री व दिपक शिंदे हे अकाऊटंटचे काम आपल्या सांगण्याप्रमाणे करत असल्याचे सुनील झंवरने मान्य केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
Next Post

धरणगाव येथील तहसीलदार स्वतः करताय ईपीक पाहणी अँपची जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जबरदस्ती प्रेमसंबंध ठेवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; अमळनेर पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा

May 21, 2022

ईपीएफओ कार्यालयाचे ई-नोमिनिशनवर सेमिनार संपन्न

November 26, 2021

‘बंद करुन दाखवल्याचंही श्रेय घेणार का?’ ; ​नितेश राणेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

September 11, 2021

मांडळ येथे आदिवासी विभागाच्या खावटी योजनेअंतर्गत खावटी किटचे वाटप

September 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group